शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

पैशांचा पाऊस पाडणारा भोंदू अटकेत

By admin | Updated: April 14, 2016 00:16 IST

एका महिलेस पाच कोटी मिळवून देतो, असे सांगून तिला सव्वासात लाखांना गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाला भार्इंदर पोलिसांनी अटक केली आहे.

मीरा रोड : एका महिलेस पाच कोटी मिळवून देतो, असे सांगून तिला सव्वासात लाखांना गंडा घालणाऱ्या भोंदूबाबाला भार्इंदर पोलिसांनी अटक केली आहे. भार्इंदर पश्चिमेला राहणाऱ्या तेजल वखारिया यांची दोन ते तीन महिन्यांपूर्वी स्वत:ला जैन मुनी म्हणवणाऱ्या सुयश प्रभाकर (४८) याच्याशी जेसल पार्क जैन मंदिरात ओळख झाली. त्या वेळी सुयशने तेजल यांच्याकडून देणगी मागितली असता सध्या आपली आर्थिक स्थिती नाजूक असल्याने शक्य नसल्याचे सांगितले. परंतु, सुयशने तेजल यांना मला दैवी शक्ती प्राप्त असून तुम्हाला पाच कोटींचा पाऊस पाडून देईन, असे सांगितले. मात्र, त्यासाठी पूजा करावी लागेल व खर्च होईल, असे सांगत आधी एक लाख ३० हजार उकळले. त्यानंतर, आणखी सहा लाख सुयशने तेजल यांच्याकडून घेतले. त्यानंतर, मात्र सुयश पैसे देत नसल्याने तेजल यांनी पैसे परत मागण्याचा तगादा लावला. मात्र, तेव्हापासून सुयश दिसेनासा झाला. (प्रतिनिधी)