शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांना गैरहजर राहण्याची मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 04:58 IST

सध्या कर्नाटक निवडणुकीचा प्रचार सुरू असल्याने, ते पक्षाच्या प्रचारात व्यस्त आहेत.

भिवंडी : महात्मा गांधी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घडवून आणल्याच्या, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या लोकसभा प्रचारादरम्यानच्या आरोपावरील याचिकेची सुनावणी २ मे रोजी होणार आहे. सध्या कर्नाटक निवडणुकीचा प्रचार सुरू असल्याने, ते पक्षाच्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांच्या वकिलांनी प्रत्यक्ष हजर राहण्यापासून मागितलेली सवलत सोमवारच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी मंजूर केली.सोनाळे येथे झालेल्या जाहीर सभेत केलेल्या वक्तव्यावरून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थानिक कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी कोर्टात ही अवमान याचिका दाखल केली आहे. दरम्यान, ही याचिका समन्स ट्रायल प्रक्रियेप्रमाणे चालविण्यात यावी, अशी मागणी राहुल गांधी यांचे वकील अ‍ॅड. नारायण अय्यर यांनी लेखी अर्जाद्वारे न्यायालयाकडे केली आहे. सध्या याचिका समरी ट्रायल प्रक्रियेनुसार सुरू होती. मात्र, या याचिकेचा संदर्भ ऐतिहासिक असल्याने, त्याला भक्कम पुरावा अपेक्षित आहे. त्यामुळे ही याचिका समन्स ट्रायल प्रक्रियेनुसार चालवावी, असा विनंती अर्ज कोर्टाला दिल्याची माहिती अय्यर यांनी दिली. या अर्जावरील सुनावणी २ मे रोजी होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी