शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

युवासेनेची शाखाप्रमुखांना प्रश्नावली

By admin | Updated: January 4, 2017 04:40 IST

गेल्या पाच वर्षांत नगरसेवकांनी कोणकोणती कामे केली, या वेळी उमेदवार कसा हवा आहे, प्रचार कसा करणार या व अशा प्रश्नांची प्रश्नावली घेऊन, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे

ठाणे : गेल्या पाच वर्षांत नगरसेवकांनी कोणकोणती कामे केली, या वेळी उमेदवार कसा हवा आहे, प्रचार कसा करणार या व अशा प्रश्नांची प्रश्नावली घेऊन, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे कार्यकर्ते सध्या जेथे-जेथे महापालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, तेथे जात आहेत किंवा जाणार आहेत. शिवसेनेत वर्षानुवर्षे काम केलेल्या शाखाप्रमुखांना युवासेनेच्या परीक्षेला सामोरे जाण्याचे वास्तव पचवणे मात्र, अंमळ कठीण जात आहे, असे समजते. आदित्य यांच्या टीममध्ये अमेय घोले, पवन जाधव, समाधान सरवणकर, वरुण सरदेसाई, पूर्वेश सरनाईक, तेजस मेहता आदींचा समावेश आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कार्यकारी प्रमुख पदाची धुरा स्वीकारल्यानंतर, वरिष्ठ नेत्यांची फळीच कामकाज पाहात होती. त्या फळीला सोबत घेऊन उद्धव यांनी प्रारंभी कामकाज केले. कालांतराने वयपरत्वे काही नेते निवृत्त झाले व मग त्यांची जागा अनिल देसाई, आदेश बांदेकर, अनिल परब आदींनी घेतली. (प्रतिनिधी)- महापालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असलेल्या शहरात उमेदवारांची निवड पक्षाला सोपी व्हावी, याकरिता युवासेनेने एक प्रश्नावली तयार केली आहे. -विविध विभागांत आठ ते दहा कार्यकर्ते तेथील शाखाप्रमुखांकडून या प्रश्नावलीची उत्तरे घेतात. सध्या मुंबईत हा उपक्रम सुरू आहे.