शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

एमडी पावडरप्रकरणी ठाण्यात चौकडी गजाआड

By admin | Updated: July 17, 2017 01:00 IST

शहरातील महाविद्यालये आणि गृहसंकुलांच्या परिसरात तरुणांना नशेसाठी एमडी पावडरचा पुरवठा करणाऱ्या एका चौकडीला

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शहरातील महाविद्यालये आणि गृहसंकुलांच्या परिसरात तरुणांना नशेसाठी एमडी पावडरचा पुरवठा करणाऱ्या एका चौकडीला ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. यामध्ये त्या टोळीच्या म्होरक्याचाही समावेश असून त्यांच्याकडून २५० ग्रॅम वजनाची एमडी पावडर हस्तगत केली आहे. वागळे इस्टेट, हाजुरी येथे काही जण एमडी पावडर विकण्यासाठी येणार असल्याची टीप मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे आणि सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या पथकाने सापळा लावून जमीर शेख (२८) आणि मोबिन अन्सारी (२६) यांना अटक केली. या वेळी त्यांच्याकडून ११५ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली. त्यांनी हा माल मुंब्य्रातील शाहरूख शेख (२९) याच्याकडून खरेदी केल्याचे समोर आल्यावर त्याला अटक केली.