शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका क्षेत्रात कॅमेरे लावा

By admin | Updated: November 25, 2015 01:24 IST

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन यांची भेट घेऊन त्यांना महापालिका क्षेत्रात सीसीटीव्ही लावण्याच्या प्रकल्पाचे सादरीकरण केले

डोंबिवली : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन यांची भेट घेऊन त्यांना महापालिका क्षेत्रात सीसीटीव्ही लावण्याच्या प्रकल्पाचे सादरीकरण केले. एका खासगी कंपनीच्या सहकार्याने त्यांनी प्रकल्प सादर केला. यात सीसीटीव्हीबरोबरच मोबाइल आणि वायफाय यांची सुविधाही उपलब्ध आहे. शहरामधील सीसी कॅमेरे बंद असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारी प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊनच खासदारांनी आयुक्तांची भेट घेतल्याचीही चर्चा सर्वत्र रंगली होती.या प्रकल्पाची उपयुक्तता म्हणजे गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याबरोबरच अनधिकृतरीत्या रस्त्यांवर बसणारे फेरीवाले तसेच शहराचे विद्रुपीकरण करणारे होर्डिंग्ज यांची माहिती सदर सीसीटीव्हीमधून महापालिकेला त्वरित समजू शकेल. त्याचप्रमाणे याचा उपयोग वाहतुकीची कोंडी झाल्यास सदर माहिती वाहतूक पोलिसांनाही त्वरित समजू शकेल व त्यावर पर्यायी व्यवस्था करण्यासाठी वाहनचालकांना तशा सूचनाही देता येणे शक्य होऊ शकेल.बैठकीला महापौर राजेंद्र देवळेकर, गटनेते रमेश जाधव, कल्याण महानगरप्रमुख विजय साळवी व अनेक नगरसेवक तसेच प्रकल्प अधिकारी प्रमोद कुलकर्णी उापस्थित होते. (प्रतिनिधी)