शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टनमध्ये गोळी लागलेल्या नॅशनल गार्डचा उपचारदरम्यान मृत्यू; दुसऱ्याची मृत्युशी झुंज!
2
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? आज ‘सर्वोच्च’ फैसला
3
आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२५: संयम राखा आणि विचारपूर्वक व्यवहार करा!
4
VIDEO: धोनीच्या रांचीमधील आलिशन घरात जंगी पार्टी... विराट कोहली, ऋषभ पंतने लावली हजेरी
5
२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
6
पहाटे ५ वाजता शिंदेसेनेच्या आमदाराच्या घरी १०० पोलिसांची धाड; घराची झाडाझडती, भाजपावर आरोप
7
महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
8
राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय?
9
इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता ‘नो होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेचे जाहिरात धोरण जाहीर
10
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; "मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती..."
11
सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली
12
गुंगीचे औषध देऊन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; स्ट्रगलिंग मॉडेलला अटक, २ साथीदारांचा शोध सुरू
13
श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला
14
खराब हवेचे खापर इथिओपियातील ज्वालामुखीवर फोडू नका; प्रदूषणावरून हायकोर्टाने सरकारला सुनावले
15
गर्जेच्या शरीरावरही जखमा, संवादाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे; दाेन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी 
16
ठाण्याची झणझणीत मिसळ की पुण्याचे श्रीखंड; शंभराव्या मराठी साहित्य संमेलनासाठी रस्सीखेच?
17
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
18
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
19
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
20
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
Daily Top 2Weekly Top 5

मेहतांना धक्का

By admin | Updated: July 9, 2017 01:53 IST

बहुजन विकास आघाडीचे राजू व भावना भोईर या नगरसेवक दाम्पत्यां सह भाजपा नगरसेविका सुजाता शिंदे, सुमन कोठारी यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : बहुजन विकास आघाडीचे राजू व भावना भोईर या नगरसेवक दाम्पत्यां सह भाजपा नगरसेविका सुजाता शिंदे, सुमन कोठारी यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपा आमदार नरेंद्र मेहतांना आणखी एक धक्का देतानाच बविआलासुद्धा चिमटा काढला. भार्इंदरमध्ये शिवसेनेच्यावतीने गटप्रमुख तसेच विजय संकल्प मेळावा झाला. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, प्रवक्त्या व आमदार निलम गोऱ्हे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा, माजी उपनगराध्यक्ष अरु ण कदम आदींच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. सुजाता शिंदे व नरेंद्र मेहता हे एकाच प्रभागातून २०१२ च्या पालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. परंतु काही प्रकरणात शिंदे यांनी विरोध केल्याने मेहतांशी त्यांचे जमत नव्हते. आक्र मक कार्यपध्दतीच्या शिंदे यांनी स्वबळावरच काम चालवले होते. बविआच्या राजू भोईर व भावना भोईर या नगरसेवक दाम्पत्याला भाजपात घेण्यासाठी मेहतांनी प्रयत्न चालवले होते.