शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

एसटी कर्मचारी संपाच्या पवित्र्यात, मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 05:45 IST

गुजरात राज्यात एसटी कर्मचाºयांना सहावा वेतन आयोग लागू झाला असून सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या दृष्टीने चर्चा सुरू आहे.

ठाणे : गुजरात राज्यात एसटी कर्मचाºयांना सहावा वेतन आयोग लागू झाला असून सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या दृष्टीने चर्चा सुरू आहे. परंतु, महाराष्ट्रात एसटी प्रशासनाने सातवा वेतन आयोग देण्यास स्पष्ट नकार दिल्याने आता एसटी कर्मचारीही संपाच्या पवित्र्यात आहेत. तसेच जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत हा संप सुरू राहणार असल्याचा इशारा महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे अध्यक्ष व माजी आ. जयप्रकाश छाजेड यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकार परिषदेत दिला.या संपाबाबत इंटक आणि मान्यताप्राप्त संघटनेची १७ आॅगस्ट रोजी बैठक होणार आहे. त्यानंतर, संपाची तारीख निश्चित होईल. तसेच याबाबत मुख्यमंत्र्यांनी वेळीच लक्ष घालण्याची मागणीही त्यांनी केली. या वेळी इंटकचे ठाणे विभागीय अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर उपस्थित होते. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना देशातील सर्व एसटी कर्मचाºयांच्या वेतनापेक्षा अत्यंत कमी वेतन आहे. सातवा वेतन आयोग लागू न झाल्यास या संपातून आता माघार नाही, असे छाजेड यांनी सांगितले.९० टक्के कर्मचारी शेतकरी कुटुंबातीलशेतकºयांना ५ कोटींची मदत परिवहन प्रशासनाने दिली आहे. त्याला विरोध नसून परिवहन महामंडळात काम करणारे ९० टक्के कर्मचारी शेतकरी कुटुंबांतील असल्याचेही त्यांनी या वेळी निदर्शनास आणले.परिवहनमंत्र्यांची अधिकाऱ्यांवर दहशतपरिवहन विभागाच्या इतिहासात पहिलेच परिवहनमंत्री हे त्या विभागाचे चेअरमन आहेत. चेअरमनपदी ते असल्याने त्या विभागातील अधिकाºयांवर त्यांनी दहशत निर्माण केल्याचा आरोप छाजेड यांनी के ला.एसटी तोट्यात : एसटी महामंडळात दोन हजार शिवशाही बसेस सुरू केल्या आहेत. त्यातील १,५०० बसेस या भाड्याने घेतल्या असून त्यावर चालक एसटीचे नाहीत. फक्त प्रवासी एसटीचे आहेत. ती सेवा तोट्यात गेल्यावर नुकसानभरपाई महामंडळाला द्यावी लागणार असून अपघात झाल्यास त्याची जबाबदारी एसटीने घेतल्याचे त्यांनी सांगितले.