शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेतील बळ वाढवणे हाच हेतू - आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 04:33 IST

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत यापूर्वी शिवसेना ज्याच्या बाजूने असायची, त्याचा विजय व्हायचा. मात्र, यावेळी शिवसेना विधान परिषदेतील आपले संख्याबळ वाढवण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरली असून आमचा विजय पक्का आहे, असे उद्गार युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी काढले.

कल्याण  - कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत यापूर्वी शिवसेना ज्याच्या बाजूने असायची, त्याचा विजय व्हायचा. मात्र, यावेळी शिवसेना विधान परिषदेतील आपले संख्याबळ वाढवण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरली असून आमचा विजय पक्का आहे, असे उद्गार युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी काढले.कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेतर्फे संजय मोरे निवडणूक लढवत आहेत. मोरे यांच्या प्रचारासाठी कल्याण मलंग रोडवरील हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास मागदर्शन करण्यासाठी ठाकरे आले होते. या मेळाव्यात पत्रकारांना प्रवेश देण्यात आला नाही. मात्र, मेळाव्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ठाकरे यांनी विजयाचा दावा केला.पालघर लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याकरिता शिवसेना पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवत आहे का, असा प्रश्न केला असता ठाकरे म्हणाले की, केवळ वचपा काढण्यासाठी निवडणूक लढवली जात नाही. अन्य कारणांसाठीही निवडणूक लढवली जाते. आमच्या पक्षाला विधान परिषदेतील संख्याबळ वाढवायचे आहे.नवी मुंबईतून या मेळाव्यासाठी येण्यास आदित्य ठाकरे यांना चांगलाच उशिर झाला. शिवसैनिकांची खच्चून गर्दी केलेल्या सभागृहात पदाधिकारी ताटकळले होते.उद्धव ठाकरेच बोलतीलजळगाव येथे मातंग समाजातील दोन मुलांवर झालेल्या अत्याचारांसंदर्भात ठाकरे यांना प्रतिक्रिया विचारली असता याविषयी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच बोलतील, असे ते म्हणाले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना