शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोसायटीतील सार्वजनिक ठिकाणी काळ्या काचांच्या आड अश्लील चाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 00:08 IST

लेखी तक्रार करूनही कारवाई नाही : महिला पोलिसाची फिर्याद

ठाणे : चारचाकी गाड्यांना असलेल्या काळ्या काचांच्या आड उच्चभ्रू सोसायटीच्या आवारात भरदिवसा अश्लील चाळे सुरू असल्याची लेखी तक्रार त्याच सोसायटीत राहणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाºयाने कासारवडवली पोलीस ठाण्यात केली आहे. तक्रारीनंतर अद्यापही कोणतीही कारवाई सोसायटीने किंवा पोलिसांनी केलेली नाही. यावरून सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांकडून काय वागणूक मिळत असेल, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

तक्रारदार ठाणे शहर पोलीस दलात कर्मचारी असून त्या घोडबंदर रोडवरील कावेसर येथील ग्रीन स्क्वेअर सोसायटीत राहतात. त्या २६ जून २०१९ रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास सोसायटी परिसरात फिरताना सी-१ बिल्डिंगच्या पाठीमागे लावलेल्या गाडीतून स्त्रीपुरुषाचा आवाज येत होता. तो आवाज ऐकून त्यांनी गाडीचा दरवाजा ठोठावला. त्यावेळी कोणीही दार उघडले नाही. म्हणून, समोरील काचेतून पाहिल्यावर गाडीत ते दोघे अर्धनग्न अवस्थेत शारीरिक संबंध करताना आढळून आले. त्यानंतर, त्यांनी पाठीमागच्या गेटवरून वॉचमन... वॉचमन असा आवाज दिला. परंतु, वॉचमननेही प्रतिसाद दिला नाही. नंतर अध्यक्षांना व्यंकटेश... व्यंकटेश.... करून आवाज दिला. परंतु, तेही घरी नसल्यामुळे त्यांचे आईवडील पुढे आले. दरम्यान त्याच सोसायटीत राहणाºया गाडीतील त्या तरुणाने बाहेर आल्यावर अश्लील शिव्या देऊन तुझी गाडी समोरून काढ, नाहीतर ती उडवण्याची धमकी दिली. त्यानंतर, त्याने त्याची गाडी सोसायटीतून बाहेर नेली आणि त्या तरुणीला रिक्षात बसून जाण्यास सांगितले.

दरम्यान, खाजगी काम करून परत सोसायटीत आल्यावर त्या तरुणाचे आईवडील, भाऊ आणि त्याने अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी लेखी तक्रारीत केला आहे. याप्रकरणी २८ जूनला कासारवडवली पोलीस ठाण्यात आणि सोसायटीला लेखी तक्र ार दिली आहे. तसेच त्या काळ्या क ाचा असलेल्या गाडीसंदर्भात वाघबीळ वाहतूक उपशाखेतही तक्रार करून नंबरही दिले असून अद्यापही कोणतीही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.असा प्रकार घडल्याचा दुजोरा देऊन सोसायटीद्वारे कारवाई झालेली नाही. तसेच याबाबत लेखी तक्रार आली असून त्याद्वारे पोलिसांकडून कारवाई व्हावी, अशी मागणी सोसायटीची आहे.- व्यंकटेश शानभान, अध्यक्ष, ग्रीन स्क्वेअर, सोसायटी, ठाणेयाबाबत लेखी तक्रार आली असून अद्यापही कोणतीही कारवाई अथवा गुन्हा दाखल झालेला नाही. चौकशी करून पुढे कारवाई केली जाईल.- किशोर खैरनार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कासारवडवली,पोलीस ठाणे