शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

तरूणाईसाठी मुंब्य्रात जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:57 IST

सोशल नेटवर्कवरील प्रक्षोभक संदेश वाचून तरुणांनी वाममार्गाला लागू नये, यासाठी मुंब्य्रातील अलमास कॉलनी, कादर पॅलेस, शिमला पार्क, रशिद कपाऊंड, कौसा आदी भागांत येथील काही सामाजिक संस्थांनी गुरुवारपासून जनजागृती अभियान सुरू केले.

- कुमार बडदेमुंब्रा : सोशल नेटवर्कवरील प्रक्षोभक संदेश वाचून तरुणांनी वाममार्गाला लागू नये, यासाठी मुंब्य्रातील अलमास कॉलनी, कादर पॅलेस, शिमला पार्क, रशिद कपाऊंड, कौसा आदी भागांत येथील काही सामाजिक संस्थांनी गुरुवारपासून जनजागृती अभियान सुरू केले. कथित देशविघातक कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या मुंब्य्रातील तीन भावांसह एकूण चौघांना दहशतवाद विरोधी पथकाने नुकतीच अटक केली.हे चौघे सोशल नेटवर्कच्या माध्यमातून संपर्कात आले होते, हे तपासात उघडकीस आल्याने मुले वाममार्गाला लागू शकतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यामुळे पालकांनी मुलांच्या मोबाईलवर लक्ष ठेवावे, मोबाईलमध्ये तो काय बघतो, तो कोणाच्या संपर्कात आहे, याकडे पालकांनी लक्ष ठेवावे, यासाठी हे अभियान असून, लवकरच ते मशिदीमधूनही करण्यात येणार आहे. गैरहजर विद्यार्थ्यांच्या पालकांना याची कल्पना देण्यात यावी, यासाठी शाळा महाविद्यालयांना विनंतीपत्र देण्यात येणार असल्याची माहिती अभियान राबवत असलेल्या अल अहद चॅरीट्रबल ट्रस्टचे सरचिटणीस आरीफ इराकी तसेच मिल्ली तारीखचे फैसल चौधरी आणि अलमास वेल्फेअर असोसिएशनचे सरचिटणसि वसीम सय्यद यांनी लोकमतला दिली.