शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध

By admin | Updated: March 15, 2017 02:28 IST

ब्राह्मण समाज कायदा हातात घेत नाही, असंतोष निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न करत नाही किंवा करणार नाही आणि

डोंबिवली: ब्राह्मण समाज कायदा हातात घेत नाही, असंतोष निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न करत नाही किंवा करणार नाही आणि हेच आमचे वैशिष्ट्य आहे. पण आम्ही षंढ आहोत, असा याचा अर्थ नव्हे, असा इशारा देत ब्राह्मण महासंघाने मंगळवारी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा निषेध केला. तसे फलक शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले होते. निधर्मियांचा नाश करणारे प्रभू परशुराम हे आमचे दैवत आहे, तर बाजीराव पेशवे आमचा पराक्रम. ज्या काळात नागरिक इंग्रजांच्या समोर उभे रहायला घाबरायचे त्यावेळी त्याच इंग्रजांना ‘तुमचे डोके ठिकाणावर आहे का?’ ह्या एका प्रश्नानेच त्यांना दणाणून सोडणारे लोकमान्य टिळक, काळ्यापाण्याची असह्य शिक्षा भोगून ही भारतमातेची गुलामगिरीतून सुटका व्हावी ह्यासाठी अहोरात्र झटणारे व झगडणारे हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांचे आम्ही वंशज आहोत हे आमचा देष करणाऱ्यांनी विसरू नये. जोपर्यंत आम्ही शांत आहोत तोवर ठीक, अन्यथा नि:क्षत्रीय करणारे आम्हीच आहोत. अटकेपार भगवा फडकवणारे आम्हीच आणि खिंड लढवणारेही आम्हीच आहोत. विनाकारण आमच्या वाटेला जाल, तर तुमच्या अधोगतीस आम्हीच कारणीभूत ठरू, असा इशाराही दिला आहे. (प्रतिनिधी)