शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीच्या ३४ गावांमधील पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार

By admin | Updated: January 10, 2017 06:30 IST

गाने नागरीकरण होत असलेल्या भिवंडी तालुक्यातील ३४ गावांमधील पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी भाजपा खा. कपिल पाटील यांनी पुढाकार घेतला

भिवंडी : वेगाने नागरीकरण होत असलेल्या भिवंडी तालुक्यातील ३४ गावांमधील पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी भाजपा खा. कपिल पाटील यांनी पुढाकार घेतला. यासंदर्भात राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत बुधवारी मंत्रालयात बैठक झाली. भिवंडीतील प्रत्येक माणसाला किमान १५० लीटर पाणी मिळण्यासाठी पाटबंधारे विभागाला आढावा घेण्याचा आदेश देण्यात आला. यासंदर्भात पाटबंधारे विभागाकडून लवकरच अहवाल सादर केला जाणार आहे. दरम्यान, शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी भावली धरणातील पाणी आरक्षित करण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने तयार करण्याची मागणीही खा. पाटील यांनी केली. कल्याण शहर, २७ गावे आणि बदलापूर परिसराला अतिरिक्त पाणीपुरवठ्याचा आग्रहही खा. पाटील यांनी धरला.२००० मध्ये भिवंडी तालुक्याला मंजूर केलेला ११ दशलक्ष लीटर पाण्याचा कोटा कायम आहे. त्यात वाढ करण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना खासदार कपिल पाटील यांनी पत्राद्वारे विनंती केली होती. मात्र, पाटबंधारे विभागाकडून पाण्याचा कोटा वाढवून मिळालेला नाही. त्यामुळे हजारो ग्रामस्थांची फरफट होत आहे. स्टेमकडून २०११ पासून पाण्याचा कोटा वाढवण्याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही निर्णय झाला नाही, याकडे खासदार कपिल पाटील यांनी महाजन यांचे लक्ष वेधले. त्यानंतर, शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागात प्रत्येक माणसाला किती लीटर पाणीपुरवठा होतो, याबाबत पुन्हा आढावा घेण्याचा आदेश जलसंपदामंत्री गिरीश महाजनयांनी दिला. त्यानुसार, आता पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडूनपाण्याच्या वापराचा आढावा घेऊन जलसंपदा विभागाच्या समितीकडे अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर, समितीकडून भिवंडीच्या पाणीकोट्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. यासंदर्भात १५ दिवसांनंतर पुन्हा बैठक घेण्याचे आदेश जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले.भावली धरणासाठी २०० कोटी रु पयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी जाहीर केला. या पार्श्वभूमीवर भावलीतून शहापूरला पुरवण्यात येणारेपाणी पाटबंधारे विभागाने आरक्षित करावे, अशी मागणी खासदार पाटील यांनीकेली. यासंदर्भात १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचा आदेश जलसंपदामंत्री महाजन यांनी दिला. या वेळी खा. कपिल पाटील, आ. किसन कथोरे, नरेंद्र पवार यांच्यासह पाटबंधारे, एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, स्टेम प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)