शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी रुग्णांलयाचे दर होणार कमी, कोरोना बाधीत रुग्णांना मिळणार दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 18:25 IST

खाजगी रुग्णालयात उपचार घेणाºया कोरोना बाधीत रुग्णांना आता ठाणे महापालिका दिलासा देणार आहे. खाजगी रुग्णांलयाकडून सुरु असलेली लुट आता थांबणार असून महापालिकेच्या माध्यमातून खाजगी रुग्णालयांसाठी दरपत्रक जाहीर करणार आहे.

ठाणे : कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव हा ठाणेकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. दुसरीकडे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना खाजगी हॉस्पीटलकडून लुटु सुरु असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. यावर महापौर विरोधी पक्षनेत्या यांनीही आवाज उठविला होता. त्यानंतर या संदर्भात भाजपचे आमदार संजय केळकर, शहर अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी बुधवारी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन महापालिकेकडून खाजगी रुग्णालकडून सुरु असलेली लुट बंद करावी अशी मागणी करण्यात आली होती. तसेच या संदर्भात पालिकेकडून दरपत्रक जाहीर करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आल्याची माहिती आमदार केळकर यांनी दिली.                ठाणे महापालिका हद्दीत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु शासकीय रुग्णालयाबरोबर आता खाजगी रुग्णालयांचाही ताण वाढू लागला आहे. परंतु खाजगी रुग्णालयांकडून रुग्णांची लुट सुरु असल्याची माहिती वारंवार समोर आली आहे. काही अत्यावश्यक सेवा देणाऱ्यां रुग्णांकडूनही अशाच प्रकारची लुट सुरु असल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे ही लुट थांबविण्यात यावी, खाजगी रुग्णांलयांना समज देण्यात यावी, दरपत्रक निश्चित करण्यात यावेत अशी मागणी मागील काही दिवसांपासून लावून धरली जात होती. महापौर नरेश म्हस्के तसेच विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी यांनाही याबाबत पालिका आयुक्तांशी चर्चा केली होती. तर या संदर्भात बुधवारी आमदार संजय केळकर, भाजप शहर अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी आयुक्तांची भेट घेऊन या बाबत निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यानुसार आता गुरुवारी या संदर्भात आयुक्त विजय सिंघल यांनी पालिकेच्या संबधींत विभागाबरोबर चर्चा करुन या बाबतचे धोरण निश्चित केल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार आता खाजगी रुग्णालयांनी किती दर आकारावेत या बाबतची नियमावली तयार केली जाणार आहे. तसेच रुग्णांवर अधिकचा ताण पडू नये म्हणून यातील काही भार हा महापालिकाही उचलणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यानुसार आता येत्या एक ते दोन दिवसात याबाबतचे दरपत्रक निश्चित करुन त्याची अंमलबजावणी रुग्णालय प्रशासनाने करावी असे आदेश दिले जाणार आहेत. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या