शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सोन्यासारख्या खैराला कवडीमोलाचा भाव

By admin | Updated: April 20, 2016 01:51 IST

पालघर व ठाणे जिल्ह्यातील वन विभागाच्या डेपोवरील लिलावामध्ये सोन्यासारख्या खैराला व सागाला कवडीमोल भाव मिळत असून तो योग्य मिळावा यासाठी व्यापाऱ्यांची रिंग तोडण्याची गरज आहे

आरीफ पटेल,  मनोर पालघर व ठाणे जिल्ह्यातील वन विभागाच्या डेपोवरील लिलावामध्ये सोन्यासारख्या खैराला व सागाला कवडीमोल भाव मिळत असून तो योग्य मिळावा यासाठी व्यापाऱ्यांची रिंग तोडण्याची गरज आहे. गेल्या पंधरा वर्षापासून वन खात्याने ठरविलेले दर रद्द करून ते नव्याने निश्चित करून शासनाचे नुकसान टाळावे अशी मागणी होते आहे.वन विभागाचे पालघर व ठाणे जिल्ह्यात नेटाळी, शिरसाड, विक्रमगड, भिराड अशा ठिकठिकाणी जंगलातील सिलींगची चोरी, जप्त केलेली चोरटी व आदिवासींच्या मालकीची लाकडे डेपोवर जमा केली जातात. त्यानंतर त्यांचा लिलाव केला जातो. त्यासाठी अनेक व्यापारी डेपोमध्ये येतात त्यावेळी उपवनसंरक्षक, वनक्षेत्रपाल व कर्मचारी उपस्थित राहून लाकडाचे घनमिटर किती, नग व लाकडाची जात या बाबत मोठमोठ्याने माहिती देतात. त्यानंतर व्यापारी बोली बोलतात परंतु व्यापाऱ्यांनी रिंग केलेली असल्याने या सोन्यासारख्या लाकडांची विक्री मातीमोल दराने होते. वास्तविक वन खात्याने या लाकडाचे दर पंधरा-वीस वर्षापासून ठरविले आहेत. त्यात मोठी वाढ घडविण्याची गरज आहे. परंतु ते होत नाही. त्यामुळे सरकारचा महसूल बुडतो आहे. रेतीची रॉयल्टी २०० रूपये ब्रासवरून ३५०० रुपये ब्रास झाली. त्याचप्रमाणे या लाकडांचे शासकीय भावही वाढविले गेले जावेत अशी मागणी आहे.