शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

ठाण्यातील अभिनय कट्टयावर "प्रवास अभिनय कट्ट्याचा" या पथनाट्याचे सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 16:19 IST

ठाण्यातील अभिनय कट्टयावर "प्रवास अभिनय कट्ट्याचा" या पथनाट्याचे सादरीकरण करत कट्ट्याचा प्रवास उलगडला. 

ठळक मुद्देठाण्यातील अभिनय कट्टयावर "प्रवास अभिनय कट्ट्याचा" पथनाट्याचे सादरीकरण करत कट्ट्याचा उलगडला प्रवास जागतिक कन्यादिनानिमित्त अभिवाचन

ठाणे : चारशेव्या कट्ट्याकडे वाटचाल करणाऱ्या अभिनय कट्टयावर दिवसेंदिवस नवनवीन नाट्यप्रयोग सादर केले जात आहेत.यात आणखी भर पडली "प्रवास अभिनय कट्ट्याचा"या सादरीकरणाची.रविवारी झालेल्या  ३९५ क्रं च्या कट्टयावर कट्ट्याच्या कलाकारांनी हे पथनाट्य सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.

     या कार्यक्रमात गेल्या आठ वर्षात सातत्याने अभिनय कट्ट्याने कला क्षेत्रात केलेले काम पथनाट्याच्या माध्यमातून दाखवण्यात आले. हजारो कलाकारांनी आतापर्यंत कट्टयावर पात्रे साकारली. नाटक,सिनेमा,मालिका या क्षेत्रात अभिनय कट्ट्याचे कलाकार आपला झेंडा रोवून आहेत.कलाकार म्हणून काम करत असताना अभिनय कट्टा व किरण नाकती यांचे मार्गदर्शन कसे मोलाचे ठरत आहे हे या सादरीकरणात पहायला मिळाले. २९ ऑगस्ट २०१७ रोजी मुसळधार पाऊस पडल्याने संपूर्ण कट्टयावर पाणी साचले होते. मात्र किरण नाकती आणि कट्ट्याच्या कलाकारांनी हिम्मत न सोडता कट्टा पुन्हा सुरु केला.कट्ट्याप्रति कलाकारांची असलेली श्रद्धा आणि तळमळ या सादरीकरणात दाखवण्यात आली. ओंकार मराठे,सहदेव साळकर,सहदेव कोळंबकर,कुणाल पगारे, धनेश चव्हाण,उत्तम ठाकूर,वैभव पवार,रोहित सुतार,प्रथमेश जाधव,हेमंत यादव या कलाकारांनी यात काम केले. कट्ट्याचे निवेदन वैभव चव्हाण याने केले.दीपप्रज्वलन संभाजी आंद्रे यांनी केले.शुभांगी भालेकर यांनी जागतिक कन्या दिना निमित्त अभिवाचन केले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई