शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वटपौर्णिमेला हेरिटेज वडाची ठाण्यात पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 00:31 IST

वटपौर्णिमेचे औचित्य साधून रविवारी ठाण्यातील ३०० वर्षे जुने व ठाण्याचे भूषण असलेला महाकाय वड जगवावा, त्याचबरोबर वृक्षाबाबत नागरिकांत जागरूकता निर्माण व्हावी, ग्लोबल वार्मिंगचे संकट आणि भीषण पाणीटंचाई, निसर्गस्रेही विकास व्हावा, याकरिता स्त्री-पुरूषांनी हेरिटेज वृक्षाची पूजा केली.

ठाणे : वटपौर्णिमेचे औचित्य साधून रविवारी ठाण्यातील ३०० वर्षे जुने व ठाण्याचे भूषण असलेला महाकाय वड जगवावा, त्याचबरोबर वृक्षाबाबत नागरिकांत जागरूकता निर्माण व्हावी, ग्लोबल वार्मिंगचे संकट आणि भीषण पाणीटंचाई, निसर्गस्रेही विकास व्हावा, याकरिता स्त्री-पुरूषांनी हेरिटेज वृक्षाची पूजा केली. याप्रसंगी कोलशेत येथे मोठ्या प्रमाणात ठाणेकर नागरिकांनी उपस्थित राहून ठाणे मतदाता जागरण अभियान व म्युसतर्फे आयोजित उपक्रमास पाििंबा दर्शवला. उपस्थितांना उंबराच्या वृक्षाच्या बिया भेट देत, त्या बिया आपल्या परिसरात लाऊन झाडे वाढवण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.वंदना शिंदे यांनी गीत घेऊन कार्यक्र म सुरू केल्यानंतर अंजली भालेराव, नितीन देशपांडे, अनिल शाळीग्राम, विद्याधर वालावलकर, महेंद्र मोने, ठाणे मतदाता जगरणच्या सुनीती मोकाशी, डॉ.चेतना दिक्षित, प्रणव भागवत,श्रीलता यांनी मार्गदर्शन केले. अभियान व येऊर एन्व्हरायनमेंट सोसायटीच्या रोहित जोशी, ठाणे मतदाता जागरण अभियानाचे अध्यक्ष संजीव साने, स्वराज इंडियाचे सुब्रतो भट्टाचार्य, प्रत्युष, म्युसचे निशांत बंगेरा आदी उपस्थित होते. वृक्ष वाचविण्याचा निर्धार करून राष्टÑगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.