शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविका साजिदाबानो यांचे पद धोक्यात?, तीन अपत्य: माहेरच्या नावाने लढवली होती निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 06:39 IST

तीन आपत्य असलेल्या महिलेने नगरसेविका होण्यासाठी निवडणूक आयोगाकडे आपल्या माहेरील पुरावे सादर करून निवडणुकीत विजयी झाली. या बाबत निवडणूक आयोगाकडे माजी नगरसेवकाने तक्रार केल्यानंतर

भिवंडी : तीन आपत्य असलेल्या महिलेने नगरसेविका होण्यासाठी निवडणूक आयोगाकडे आपल्या माहेरील पुरावे सादर करून निवडणुकीत विजयी झाली. या बाबत निवडणूक आयोगाकडे माजी नगरसेवकाने तक्रार केल्यानंतर त्याची दखल घेत त्यांनी आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले आहेत.महापालिकेच्या मे २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत शहरातील गौरीपाडा खजूरपुरा या परिसरातील प्रभाग क्र. ७ अ मधून साजिदाबानो इश्तियाक मोमीन या निवडून आल्या आहेत. हे त्यांचे माहेरचे नाव आहे. म्हणून त्यांचा आपत्यांचा उल्लेख झालेला नाही. यापूर्वी याच महिलेने २०१२ च्या महापालिका निवडणुकीत याच परिसरातील प्रभागातून आपल्या पतीच्या नावे म्हणजे अन्सारी साजिदा रईस या नावाने नामनिर्देशनपत्र भरले होते. मात्र त्यांना दोन पेक्षा जास्त मुले असल्याने त्यांचे नामनिर्देशन पत्र बाद झाले होते. असे असताना त्यांनी २०१७ मध्ये आपल्या वडिलांचे नाव लावून माहेरच्या नावाने नामनिर्देशन अर्ज भरला आणि स्वत:ची माहिती लपवून निवडणूक विभागाची फसवणूक केली,असा आरोप माजी नगरसेवक अनिस खलील मोमीन यांनी केला.तसेच या बाबतची सर्व पुरव्याची कागदपत्रे देऊन अनिस मोमीन यांनी नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोग व पालिका आयुक्तांकडे केली आहे.या बाबत राज्य निवडणूक आयोगाचे कक्ष अधिकारी अ. गो.जाधव यांनी नामनिर्देशना सोबत उमेदवाराने द्यायच्या शपथपत्रात चुकीची माहिती दिल्यास त्याची चौकशी करून कारवाई करावी,असे आदेश पालिका आयुक्त योगेश म्हसे यांना दिले. या बाबत पालिका आयुक्त म्हसे यांनी ३ नोव्हेंबरला सुनावणी घेतली असून येत्या दोन दिवसात दुसरी सुनावणी आयुक्त घेणार आहे. त्यामुळे साजेदाबाने इश्तियाक मोमीन यांच्या नगरसेविका पदावर टांगती तलवार आहे.दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद अर्शद मोहम्मद अस्लम अन्सारी यांचा जातीचा दाखल जातपडताळणी विभागाने रद्द केल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द होण्याच्या मार्गावर आहे. आता साजीदाबानो इश्तियाक मोमीन यांच्या बाबत आयुक्त काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीElectionनिवडणूक