शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी महिलांनाच विचारले अड्डे दाखवा, राष्ट्रवादीकडून आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 03:19 IST

भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जुगार व मटका तेजीत अशी बातमी लोकमतने प्रकाशीत केल्यानंतर येथील महिलांनी त्या विरोधात वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर जाधव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असली तरी पोलिसांनी महिलांनाच जुगाराचे अड्डे दाखवा अशी विचारणा केली आहे.

मुंबई : भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जुगार व मटका तेजीत अशी बातमी लोकमतने प्रकाशीत केल्यानंतर येथील महिलांनी त्या विरोधात वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर जाधव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असली तरी पोलिसांनी महिलांनाच जुगाराचे अड्डे दाखवा अशी विचारणा केली आहे.येथील बाबला कंपाऊंड, भारत कंपाऊंड, जब्बार कंपाऊंड व चव्हाण कॉलनी या भागामध्ये जुगार व मटक्याच्या धंदे कुणाच्या पाठबळाने चालतात अशी विचारणा राष्टÑवादी महिला कॉग्रेस पार्टीकडून करण्यात आली आहे. याद्वारे प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात अन्यथा आंदोलन करु असे अशा इशारा स्वाती कांबळे व शबीना अन्सारी या महिलांनी दिला आहे. दरम्यान, शहरातील संवेदना सद्भावना प्रेरणा सामाजिक संस्थेने डीसीपी मनोज पाटील तसेच मुख्यमंत्री कार्यालयाला पत्राद्वारे शहरातील जुगार मटक्याची तक्रार केली आहे. महिलांनी प्रतिबंधात्मक कारवाईची मागणी केली आहेत.>प्रतिबंधक अधिनियमानुसार कारवाई करामुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ नुसार या भागामध्ये यापूर्वी कारवाई केल असल्याची माहिती पोलीस नाईक रवी पाटील यांनी दिली आहे. जुगार व मटका प्रकरणी आतापर्यंत अन्नू व युसूफ यांच्यावर कारवाई झाली आहे. दरम्यान, गॅँबलिंगचे स्टिंग आॅपरेशनची क्लिप वरिष्ठ पोलीस निरिक्षक किशोर जाधव व एसीपी मुजावर यांना या पूर्वीच वॉट्सअ‍ॅपद्वारे पाठविली आहे.