शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या कर्तव्यकसुर सहा.आयुक्तांसह बीट निरिक्षकांवर पोलीसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 22:34 IST

भिवंडी : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अनाधिकृत बांधकामावर तोडू कारवाई करण्याची टाळाटाळ व कर्तव्यकसुर केल्याने पालिकेचे विधी अधिका-यांनी सहा.आयुक्तांसह बीट निरीक्षकावर निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने यामुळे पालिका अधिकारी व कर्मचा-यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.शहरात बेसुमार वाढलेल्या अनाधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनाने कठोर करवाईचा बडगा ...

ठळक मुद्देसहा.आयुक्त सुनिल भालेराव व बीट निरिक्षक भरत उघडे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलविधी अधिकारी अनिल प्रधान यांनी केली कारवाईअधिका-यांची बेकायदेशीर बांधकामांवर तोडू कारवाईची टाळाटाळ

भिवंडी : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अनाधिकृत बांधकामावर तोडू कारवाई करण्याची टाळाटाळ व कर्तव्यकसुर केल्याने पालिकेचे विधी अधिका-यांनी सहा.आयुक्तांसह बीट निरीक्षकावर निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईने यामुळे पालिका अधिकारी व कर्मचा-यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.शहरात बेसुमार वाढलेल्या अनाधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी पालिका प्रशासनाने कठोर करवाईचा बडगा उगारला आहे. दरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरातील सुमारे २५९ अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांना दिले आहेत.त्यानुसार आयुक्त योगेश म्हसे यांनी पदनिर्देश अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त सुनील भालेराव आणि बीट निरीक्षक भरत उघडे यांना अशा प्रकारची अनाधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश दिले होते. मात्र या कर्मचा-यांनी ४ डिसेंबर २०१५ ते २६ फेब्रुवारी २०१८ पर्यंत आपापसात संगनमत करून तोडू कारवाई करण्यास टाळाटाळ केली आणि अनाधिकृत बांधकामांस अभय दिले. असा ठपका ठेवीत विधी अधिकारी अनिल प्रधान यांनी सहा.आयुक्त सुनिल भालेराव व बीट निरिक्षक भरत उघडे यांच्या विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विधी अधिका-या मार्फत ही कारवाई झाल्याने अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची टाळाटाळ करणा-या कर्मचा-यांना व बेकायदेशीर बांधकामांना अभय देणा-या अधिका-यांना यापुढे चांगलेच भोवणार असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCorruptionभ्रष्टाचार