शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर पालिकेवर पुन्हा आणला जनाजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 02:39 IST

कबरस्तानची मागणी पूर्ण नसल्याच्या संतापातून गुरुवारी पुन्हा उल्हासनगर महापालिकेवर जनाजा आणण्यात आला. संतप्त मुस्लिमांनी लवकरात लवकर कबरस्तानसाठी जागा मिळावी, अशी मागणी केली.

उल्हासनगर : कबरस्तानची मागणी पूर्ण नसल्याच्या संतापातून गुरुवारी पुन्हा उल्हासनगर महापालिकेवर जनाजा आणण्यात आला. संतप्त मुस्लिमांनी लवकरात लवकर कबरस्तानसाठी जागा मिळावी, अशी मागणी केली. आठवडाभरात याच विषयावर पालिकेच्या आवारात जनाजा आण्याण्याची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांनी शुक्रवारी मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांना या विषयावर तोडगा काढण्यासाठी चर्चेला बोलावल्याची माहिती मैनुद्दीन शेख यांनी दिली.मृतदेह घेऊन एका शहारातून दुसºया शहरात जाण्यासाठी होणारा खर्च, दंड अशी दुहेरी कोंडी होते. या प्रकाराने शहरातील मुस्लिम अस्वस्थ आहेत. गेली २५ ते ३० वर्षे ते कबरस्तानची मागणी ते करत आहेत. त्यासाठी आंदोलने झाली. मोर्चा काढला गेला. राज्य सरकारकडे पाठपुरावा झाला. न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. अखेर न्यायालय आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिकेने कबरस्तानसाठी जागा देण्याचे आदेश महापालिकेला दिले. त्यानंतरही जागा ताब्यात येत नसल्याने गुरूवारी सी ब्लॉकमधील हाजी मोसिन खान यांचा जनाजा महापालिके समोर आणून पुन्हा कबरस्तानची मागणी झाली. त्यामुळे आयुक्तांनी या विषयावर चर्चेसाठी समाजातील व्यक्तींना बोलावले आहे. त्यात काही तोडगा निघण्याची अपेक्षा आहे.>जनाजा पाहून नकारउल्हासनगर शहरात कबरस्तान नसल्याने मुस्लिमांना दफनविधीसाठी जनाजा घेऊन अंबरनाथ किंवा कल्याणला जावे लागते.उल्हासनगरातील जनाजा दिसल्यावर तेथील कबरस्तानात नकार दिला जातो. प्रसंगी दंड आकारला जातो.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर