शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

पोलीस शिपायाचे अपहरण करून मारहाण

By admin | Updated: July 7, 2017 04:26 IST

इंधन चोरीत गुंतलेल्या आरोपींनी बुधवारी एका पोलीस शिपायाचे अपहरण करून त्याला मारहाण केली. पोलिसांनी ही कार जप्त केली असून, आरोपींचा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : इंधन चोरीत गुंतलेल्या आरोपींनी बुधवारी एका पोलीस शिपायाचे अपहरण करून त्याला मारहाण केली. पोलिसांनी ही कार जप्त केली असून, आरोपींचा तपशीलही मिळवला आहे.कासारवडवली पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक दशरथ पवार हे बुधवारी भार्इंदर पाड्यामध्ये कर्तव्यावर असताना त्यांनी एक स्वीफ्ट डिझायर टॅक्सी संशयावरून थांबवली. टॅक्सीची पाहणी करीत असतानाच त्यांना तिघांनी कारमध्ये ढकलून गाडी सुरू केली. पवार यांना गायमुख भागातील शिवमंदिरापर्यंत आरोपींनी त्यांना मारहाण केली. नंतर चालत्या कारमधून त्यांना ढकलण्याचा प्रयत्नही आरोपींनी केला. कासारवडवली पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.तपासामध्ये पोलिसांना आरोपींची माहिती मिळाली. तिघांपैकी एक आरोपी तुर्भे येथील असून, तो इंधन चोरीच्या गुन्ह्यात गुंतलेला आहे. यासंदर्भात त्याच्याविरुद्ध एक गुन्हाही यापूर्वी दाखल झालेला आहे. पोलिसांनी टॅक्सी जप्त केली असून, त्यामध्ये आठ रिकामे कॅन मिळाले आहेत. या कॅनमधून चोरीचे इंधन आरोपींनी आणले असून, त्याच कारणाने त्यांनी पवार यांना टॅक्सीची पाहणी करण्यास विरोध केला असावा, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. लवकरच आरोपींना अटक केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.