शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांच्या जीवाशी खेळ; मुदतबाह्य औषध नसल्याचा दावा, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 01:41 IST

रुग्णांना अँटिबायोटिक इंजेक्शन देण्यात आले होते.

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे समोर आले आहे. येथील छाया रुग्णालयातील रुग्णांना दिलेल्या इंजेक्शनमुळे त्रास झाला होता. या प्रकारानंतर ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात रुग्णालयांची तपासणी केली. रुग्णांना अँटिबायोटिक इंजेक्शन देण्यात आले होते. ते इंजेक्शन शासनामार्फत देण्यात आले आहे. ठाणे  जिल्ह्यात सर्वत्र हेच इंजेक्‍शन वापरण्यात येत आहे. त्यामुळे इंजेक्शनमध्ये काही गोंधळ झाल्याचा किंवा इंजेक्शनची मुदत संपल्याचा शक्यतेला डॉक्टर कैलास पवार पूर्ण विराम दिला आहे. मात्र, छाया रूग्णालयात औषध हाताळणीमध्ये काहीतरी त्रुटी निर्माण झाल्या असतील किंवा इंजेक्शनसाठी वापरण्यात आलेल्या सुईमध्ये गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही डॉक्टर कैलास पवार यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. याशिवाय, इंजेक्शनचा त्रास झालेले रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे संकेत देखील त्यांनी दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणे