शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमध्ये इमारतीचे प्लास्टर पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : मोहिनी इमारतीची दुर्घटना ताजी असताना मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता साईसदन इमारतीचे प्लास्टर पडल्याने, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उल्हासनगर : मोहिनी इमारतीची दुर्घटना ताजी असताना मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता साईसदन इमारतीचे प्लास्टर पडल्याने, नागरिकांत खळबळ उडाली. याप्रकाराने भयभीत झालेल्या नागरिकांना इमारतीबाहेर काढून सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले. रात्री इमारत सील करून त्याभोवती लोखंडी बॅरिकेड‌्स लावण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त तुषार सोनावणे यांनी दिली, तर दुसऱ्या घटनेत एका दुमजली इमारतीचा स्लॅब कोसळला. दरम्यान, आठवड्यातील ही तिसरी घटना असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

उल्हासनगरात मोहिनी इमारतीचा स्लॅब कोसळून पाच जणांचा मृत्यू, तर दहा जण जखमी झाले. ही दुर्घटना ताजी असताना कॅम्प नं. २, झुलेलाल मंदिर परिसरातील साई सदन इमारतीतून मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता प्लास्टर पडू लागले. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी इमारत कोसळणार या भीतीने बाहेर धावत गेले. महापालिका प्रभाग समिती क्रमांक २ चे सहायक आयुक्त सोनावणे यांच्यासह टीमने घटनास्थळी धाव घेऊन इमारतीमध्ये राहणाऱ्या चार कुटुंबांना बाहेर काढून पर्यायी राहण्याची व्यवस्था केली. मात्र त्यांनी नातेवाइकांकडे जाण्यास प्राधान्य दिले.

दरम्यान, दुसऱ्या घटनेत कॅम्प नं. ४, श्रीराम चौकाशेजारील आरके टेडर्स या दुमजली इमारतीचा स्लॅब मध्यरात्री कोसळला. इमारतीमध्ये कोणी नसल्याने जीवितहानी टळली. महापालिका पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.