शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

खेळपट्टीचे उद्या होणार उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:39 IST

रणजी सामने खेळवण्याचा आयुक्तांना विश्वास

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्र ीडा प्रेक्षागृह येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीचे उद्घाटन १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता होणार असून त्यानिमित्ताने ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी तिची पाहणी करून स्वत: क्रि केट खेळून आनंद घेतला. यानिमित्त ठाण्यात पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावरील कलाकारांचे क्रि केटचे सामने या नूतनीकरण खेळपट्टीवर रंगणार आहेत.ठाणे महापालिकेच्या वतीने अत्यंत दर्जेदार अशा स्टेडियमची निर्मिती झाली असून आयपीएलमधील काही संघ या मैदानात सराव करणार असून भविष्यात रणजी क्रि केटचे सामने या मैदानात होतील, अशा विश्वास महापालिका आयुक्तांनी व्यक्त केला. यावेळी शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, उपायुक्त अशोक बुरपल्ले, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, क्र ीडा अधिकारी मीनल पालांडे आदी उपस्थित होते.खेळपट्टीचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, डॉ. विनय सहस्रबुद्धे, कुमार केतकर, आमदार प्रताप सरनाईक, डॉ. जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, सुभाष भोईर, निरंजन डावखरे, रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत व महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी माजी क्रि केटपटू संजय मांजरेकर, राजू कुलकर्णी तसेच मुंबई रणजी क्रिकेट संघाचे कर्णधार अभिषेक नायर उपस्थित राहतील.हे कलाकार खेळणारयानिमित्ताने महाराष्ट्र सेलिब्रेटी क्रि केट लीगचे अयोजन ठाणे महानगरपालिका आणि दिग्दर्शक विजू माने, आकाश पेंढारकर व संदीप जुवाटकर यांनी केले आहे. डी.बी. एंटरटेन्मेंटचे दिलीप भगत सहआयोजक आहेत. या स्पर्धेत सहा संघ असून ‘मुंबईचे मावळे’ कर्णधार संजय जाधव, ‘बाणेदार ठाणे’ कर्णधार अंकुश चौधरी, ‘कोकणचे वाघ’ कर्णधार सिद्धार्थ जाधव, ‘खतरनाक मुळशी’ कर्णधार महेश लिमये, ‘पराक्र मी पुणे’ कर्णधार सौरभ गोखले आणि ‘लढवय्ये मीडिया’ कर्णधार विनोद सातव यांचा सहभाग आहे.

टॅग्स :thaneठाणे