शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘पेसा’ शिवाव प्रकल्प राबवणार नाही

By admin | Updated: April 20, 2017 03:55 IST

पालघर जिल्ह्यात कोणताही प्रकल्प राबविताना कायद्याला बगल देऊन तो पुढे रेटला जाणार नाही ही माझी भूमिका असून, कोणत्याही कायद्याची

पालघर: पालघर जिल्ह्यात कोणताही प्रकल्प राबविताना कायद्याला बगल देऊन तो पुढे रेटला जाणार नाही ही माझी भूमिका असून, कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी करताना पेसा कायद्याला डावलून जिल्ह्यात वाढवणं बंदरासह कोणतेही प्रकल्प राबविण्यासाठी ग्रामसभेचा ठराव प्राप्त करणे क्र मप्राप्त राहील असे जिल्हाधिकारी अभिजित बांगर ह्यांनी सांगितले.वाढवण बंदर, मुंबई वडोदरा जलद महामार्ग, बुलेटट्रेन, कॉरीडॉर या सारखे प्रकल्प राबविण्यासाठी त्या त्या गावच्या ग्रामसभेपुढे जावेच लागेल अशी सप्ष्ट ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. वाढवणं बंदर प्रकल्पासह अन्य प्रकल्प स्थानिकांवर लादण्याचा प्रयत्न बेमालम पणे केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात आदिवासी एकता परिषद, भूमीसेना, शेतकरी संघटना, वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती, ठाणे जिल्हा मच्छीमार संघ, नॅशनल फिश फोरम, भारतीय पर्यावरण चळवळ आदी संघटनाच्या शिष्टमंडळा समवेत समस्यावर सविस्तरपणे चर्चा करताना जिल्हाधिकारी बोलत होते. या शिष्टमंडळात दत्ता करबट, वाहरू सोनावणे, सुरेश हंडवा, डॉ.सुनील पऱ्हाड, संतोष पावडे, नारायण पाटील, वैभव वझे, रामकृष्ण तांडेल, ज्योती मेहेर आदींनी सहभाग घेतला होता.जिल्हाधिकाऱ्यांनी सुरवातीलाच या प्रकल्पा संदर्भात निवेदने आणि झालेल्या चर्चेचे इतिवृत्त सविस्तरपणे सरकारकडे पाठविले जाईल असे सांगिलते. तर सूर्याप्रकल्पाचे पाणी जवळच्या स्थानिकांना मिळत नसल्याने लोकांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो, असे सांगून या बाबतही सरकारला आपण अवगत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.