शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

पी.एफ. च्या १.८८ कोटींचा अपहार

By admin | Updated: April 20, 2016 01:53 IST

तारापूर एमआयडीसीमधील बॉॅॅम्बे रेयॉन फॅशन्स लि. या नामवंत कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधीची कपात केलेली रक्कम निधीच्या खात्यामध्ये जमा

पंकज राऊत, बोईसरतारापूर एमआयडीसीमधील बॉॅॅम्बे रेयॉन फॅशन्स लि. या नामवंत कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधीची कपात केलेली रक्कम निधीच्या खात्यामध्ये जमा न केल्याने बोईसर पोलीस स्थानकात निधीच्या निरीक्षकांनी बॉम्बे रेयॉनच्या तीन संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आता बोईसर पोलीस काय व कधी संबंधितांवर कारवाई करतात याकडे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील हजारो कामगारांचे लक्ष लागले आहे.तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्र. सी. ६ व ७ मधील बॉम्बे रेयॉन फॅशन लि. या कारखान्यात उच्च प्रतीच्या कापडाचेमोठ्या प्रमाणात उत्पादन केले जात असून या कारखान्यातील सुमारे १४०३ कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारातून आॅक्टोबर २०१४ ते डिसेंबर २०१५ अशा पंधरा महिन्यात एक कोटी ८८ लाख, ८६ हजार २८ रू.एवढी भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात करण्यात आली होती. परंतु तिचा भरणा स्टेट बँकेतील निधी खाते क्र. १ मध्ये न करता तिचा अपहार संगनमत करून स्वत:च्या फायद्याकरीता केल्याचा आरोप निधीचे निरीक्षक गणेश घायवट यांनी बोईसर पोलसांकडे दिलेल्या फिर्यादीमध्ये केला आहे. या संदर्भात घायवट यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. या संदर्भात बॉम्बे, रेयॉनच्या स्थानिक व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांनी नो कॉमेन्टस एवढीच प्रतिक्रीया दिली