शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खरी शिवसेना कोणाची हे जनतेने मागील तीन महिन्यात दाखवून दिले : अंबादास दानवे

By अजित मांडके | Updated: September 28, 2022 22:25 IST

Ambadas Danve : बुधवारी रात्री  दानवे यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथील देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.

ठाणे  : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकाराच्या मंत्रिमंडळाने पाठवलेली बारा जणांची नावे जाहीर करण्यात राज्यपालांनी जाणीवपूर्वक वेळ काढला. त्यामुळे न्यायालयाने योग्य पाऊल उचलले, असे वक्तव्य  विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ठाण्यात केले. 

बुधवारी रात्री  दानवे यांनी ठाण्यातील टेंभी नाका येथील देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. खरी शिवसेना कोणाची हे जनतेने मागील तीन महिन्यात दाखवून दिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला जनतेचा प्रतिसाद मिळते आहे,  असे अंबादास दानवे म्हणाले. 

याचबरोबर, राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीला न्यायालयाने दिलेल्या स्थगिती बाबत त्यांना विचारले असता. न्यायालयाने योग्य पाऊल उचलले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने जी यादी दिली होती, त्यावर निर्णय झाला नाही. त्याकरिता लोक न्यायालयातही गेली. ही यादी आधीच मंजूर व्हायला पाहिजे होती. मात्र आता आठ दिवसांत यादी बाहेर येते. याचा अर्थ त्यावेळी राज्यपालांनी अन्याय केला होता. हा अन्याय महाराष्ट्राची जनता आणि आम्हीही सहन करणार नाही, असे दानवे यांनी सांगितले.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवे