शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

दंड चुकवणाऱ्यांचे अर्ज होणार बाद!

By admin | Updated: February 3, 2017 02:07 IST

पालिकेची जकात, एलबीटी अथवा जाहिरातीची रक्कम थकवली असल्यास त्या उमेदवारांचा अर्ज बाद केला जाणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांची धावपळ सुरु झाली आहे.

ठाणे : पालिकेची जकात, एलबीटी अथवा जाहिरातीची रक्कम थकवली असल्यास त्या उमेदवारांचा अर्ज बाद केला जाणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांची धावपळ सुरु झाली आहे. पूर्वी मालमत्ताकर आणि पाणीपट्टी थकबाकीदारांनाच निवडणूक लढवण्यास मज्जाव केला होता. परंतु, आता यापुढेही जाऊन ज्यांनी जकात चुकवली असेल, एलबीटीचा भरणा केलेला नसेल व अनधिकृत बॅनर, पोस्टर लावून दंडाची रक्कम अद्यापही भरलेली नसेल, अशांवरही उमेदवारी अर्ज बाद होण्याची वेळ आली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. काहींनी मालमत्ता व पाणीपट्टी भरणा केल्यानंतर, त्याचे शपथपत्र मिळवण्यासाठी प्रभाग समितीत अर्ज केले आहेत. मात्र आता त्यांच्यावर पालिकेच्या निवडणूक विभागाकडून आणखी एक तलवार कोसळणार आहे. (प्रतिनिधी) कोणाचा होणार पत्ता कट?विशेष म्हणजे, येथील व्यापारीवर्ग प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यांचीच या करांची थकबाकी अधिक असू शकते. तसेच काही राजकीय मंडळींनी वाढदिवसांचे, स्वागताचे बॅनर, पोस्टर लावताना परवानगी घेतली नसेल व दंडाची रक्कम भरली नसेल तर त्याची माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. उमेदवारी अर्जांची छाननी होण्यापूर्वी थकबाकीदारांची नावे जाहीर होणार आहेत. त्यामुळे यातून कोणाचा पत्ता कट होणार, हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.