शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

बालाजी डेव्हलपर्सला दंड

By admin | Updated: February 15, 2017 04:42 IST

खोलीविक्रीचे ग्राहकाकडून आगाऊ पैसे घेऊन त्याला खोलीचा ताबा न देता सदोष सेवा देणाऱ्या बालाजी बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्सला

ठाणे : खोलीविक्रीचे ग्राहकाकडून आगाऊ पैसे घेऊन त्याला खोलीचा ताबा न देता सदोष सेवा देणाऱ्या बालाजी बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्सला ग्राहक मंचाने १० हजारांचा दंड सुनावला आहे.ससंका मैती यांनी बालाजीच्या प्रस्तावित कल्याण येथील चाळीतील एक खोली ३,२५,००० हजारांना घेण्याचे ठरले. सप्टेंबर २०१२ मध्ये मैती यांनी बिल्डरला ११ हजार बुकिंग रक्कम, तर आॅक्टोबरमध्ये १ लाख दिले. फेब्रुवारी २०१३ मध्ये बिल्डरने मैती यांच्या खोलीविक्रीचा करारनामा करून मार्च २०१३ पर्यंत ताबा देण्याचे मान्य केले. काही दिवसांनी मैती उर्वरित रक्कम घेऊन गेले असता साइटवरील आॅफिस बंद होते. अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता झाला नाही. अखेर त्यांनी मंचाकडे तक्रार दाखल केली. त्यांना पाठवलेली नोटीस लेफ्ट शेऱ्यासह परत आली.कागदपत्रांची मंचाने पडताळणी केल्यावर बिल्डरने रक्कम स्वीकारूनही मैती यांना त्रुटीची सेवा दिली, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)