शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

३१  जानेवारीपर्यंत मालमत्ता कर भरा आणि दंडामध्ये १०० टक्के सूट मिळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 16:45 IST

कोविडच्या पार्श्वभूमीवर जे नागरिक थकीत करांसह आपला संपूर्ण मालमत्ता कर ३१ जानेवारीपर्यंत भरतील, त्यांना दंडमध्ये १०० टक्के सूट देण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेने घेतला आहे.

ठळक मुद्देकोविड च्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे :कोविडच्या पार्श्वभूमीवर जे नागरिक थकीत करांसह आपला संपूर्ण मालमत्ता कर ३१ जानेवारीपर्यंत भरतील, त्यांना दंडमध्ये १०० टक्के सूट देण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेने घेतला आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाण्याचे महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने सर्वत्र लॉकडाऊन घोषित केले होते. त्यामुळे नागरिकांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागले होते. ही बाब लक्षात घेऊन मालमत्ता करावर कलम ४१ (१) अन्वये आकारलेल्या व्याजामध्ये १०० टक्के सवलत देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.या निर्णयानुसार जे मालमत्ता धारक आपला मालमत्ता कर (संपूर्ण थकबाकीसह ३१ जानेवारी २०२१ पर्यंत एक रकमी भरतील त्यांना दंडामध्ये संपूर्ण सवलत देण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत नागरिकांना आपला मालमत्ता कर आॅनलाईन पद्धतीने तसेच डीजी ठाणे अ‍ॅपच्या माध्यमातून भरता येणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या संकलन केंद्रावरही रोख, धनादेश, धनाकर्ष, क्र ेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातूनही मालमत्ता कर भरण्याची सुविधा निर्माण केली आहे. महापालिकेची संकलन केंद्र सोमवार ते शुक्र वार सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तर सार्वजनिक सुट्टी आणि सर्व शनिवारी सकाळी १०.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आल्याचीही माहिती पालिका सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाTaxकर