शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

केडीएमटीच्या बसमध्ये प्रवाशाचा हृदयविकाराने मृत्यू

By admin | Updated: June 1, 2017 04:47 IST

केडीएमटीच्या पनवेल-कल्याण बसमध्ये प्रवासादरम्यान मंगळवारी गणेश तुकाराम गुडेकर या प्रवाशाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : केडीएमटीच्या पनवेल-कल्याण बसमध्ये प्रवासादरम्यान मंगळवारी गणेश तुकाराम गुडेकर या प्रवाशाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. केडीएमटीची बस कल्याणला आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे तत्काळ ही बस थेट रुक्मिणीबाई रुग्णालयाकडे नेण्यात आली. परंतु, डॉक्टरांनी गुडेकर यांना तपासून ते मृत झाल्याचे घोषित केले. गुडेकर मंगळवारी सकाळी कामावर गेले होते. मात्र, छातीत दुखायला लागल्याने कल्याणला घरी परतण्यासाठी त्यांनी नावडाफाटा येथे केडीएमटीची बस पकडली. बस शेवटच्या थांब्यावर पोहोचली असता गुडेकर बसमध्ये निपचित पडले होते. ही बाब चालक व वाहकांच्या निदर्शनास आली. त्यांनी मार्गतपासणीस श्याम पष्टे यांना याबाबतची माहिती दिली. पष्टे यांनी तत्काळ ही बस रुक्मिणीबाई रुग्णालयाकडे नेण्यास सांगितले.