शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पालघर - ठाण्यामध्ये आज लोकन्यायालय

By admin | Updated: February 11, 2017 03:36 IST

ठाणे जिल्हा सत्र त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यायातील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक, कामगार , सहकार न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकन्यायालय ११ फेब्रुवारीला पार पडणार आहे.

ठाणे : ठाणे जिल्हा सत्र त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यायातील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक, कामगार , सहकार न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकन्यायालय ११ फेब्रुवारीला पार पडणार आहे. येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम. गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १०.३० वाजता या राष्ट्रीय लोकन्यायालयास प्रारंभ होणार आहे.सर्व पक्षकारांनी प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने सोडवण्यासाठी या राष्ट्रीय लोकन्यायालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकन्यायालयात दिवाणी स्वरूपाची, तडजोडीस पात्र फौजदारी स्वरूपाची, वैवाहिक स्वरूपाची, १३८ एनआय कायद्यासंबंधीची (धनादेश वगैरे), मोटार अपघात नुकसानभरपाई, भूसंपादन, वीज व पाणीदेयके इत्यादी प्रकरणे या लोकन्यायालयात तडजोडीसाठी ठेवून निकाली काढली जाणार आहेत.बहुतेक सर्व प्रकारच्या दिवाणी प्रकरणांत लोकन्यायालयांमध्ये तडजोड करता येते. न्यायालयांमध्ये आपली प्रकरणे प्रलंबित असल्यास ती लोकन्यायालयासमोर ठेवून सामंजस्याने वाद सोडवावा. विशेषत: मोटार अपघात, धनादेश न वटणे, या प्रकरणांत झटपट निकाल मिळतो, असे विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी.एन. खेर यांनी स्पष्ट करून या लोकन्यायालयात न्यायासाठी प्रकरणे ठेवण्याचे आवाहन त्यांनी पक्षकारांना केले आहे. (प्रतिनिधी)