शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात प्रथमच झाली यंत्राद्वारे भातकापणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 00:46 IST

शहापूर येथे झाले प्रात्यक्षिक; वेळ, पैशांची होणार बचत, बळीराजाही सुखावला

ठाणे : जिल्ह्यातील शहापूर तालुक्याच्या लाहे गावातील शेतकरी काशिनाथ भोईर यांच्या शेतावर शुक्रवारी प्रथमच यंत्राद्वारे भातकापणी प्रात्यक्षिक करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांचे परिश्रम व मजुरीची रक्कम वाचून कमी वेळेत जास्तीतजास्त भाताची कापणी करता येणार असल्यामुळे बळीराजा सुखावला आहे.जिल्ह्यात आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या शेतात यंत्राद्वारे भातकापणी प्रात्यक्षिकासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय निमसे, शहापूर पंचायत समिती सभापती रेश्मा मेमाने, उपसभापती जगन पष्टे, सदस्य कविता भोईर, कृषी विकास अधिकारी श्रीधर काळे, जिल्हा कृषी अधिकारी डी.बी. घुले, सहायक गटविकास अधिकारी सुशांत पाटील, कृषी अधिकारी विलास झुंजारराव, विलास घुले, सचिन गंगावणे, सरपंच अशोक भस्मा आणि शेतकरी उपस्थित होते.जिल्हा परिषदेमार्फत सुधारित कृषी अवजारे योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकरीबांधवांना यांत्रिक पद्धतीने शेती करण्यास प्रोत्साहित करण्यात आले आहे. यामध्ये शेतकºयांना भातलावणी, कापणी, पावर टिलर, पावर विडर, गवतकापणी यंत्र, कडबा कुटी इत्यादी यंत्रे ७५ टक्के अनुदानावर शेतकºयांना कृषी विभागाने दिली आहेत. अन्य यंत्रांप्रमाणे या भातकापणी यंत्राचे जिल्ह्यात प्रथमच प्रात्यक्षिक घेण्यात आले.अल्प मनुष्यबळात होतात कामेयांत्रिकीकरणामुळे वेळेची बचत, मजुरीच्या पैशांची बचत, अल्प मनुष्यबळात शेतीची कामे होत असल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. शहापूर तालुक्यातील शेतकºयांना यामुळे बळ मिळणार असून मजुरी वाढल्याने बहुतेकांनी शेती करणे सोडून दिल्याचे चित्र तालुक्यात होते.