शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नऊपैकी सात प्रभाग समिती महिलांच्या ताब्यात, प्रभाग समिती अध्यक्षांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 15:56 IST

ठाणे महापालिकेत शिवसेना आणि भाजपचे मनोमिलन झाले असल्याने प्रभाग समिती अध्यक्ष पदांचा तिडाही सुटला आहे. त्यानुसार सात प्रभाग समितींवर महिलांचा वरचष्मा दिसून आला आहे.

ठळक मुद्देशिवसेनेकडून पाच महिलांना संधीराष्ट्रवादी आणि भाजपने एका महिलेला संधी

ठाणे - ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समितीपैकी तब्बल सात प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाचा मान यंदा महिलांना मिळाला आहे. विशेष म्हणजे शिवसेना आणि भाजपमध्ये मनोमिलन झाल्याने सर्वचच्या सर्वच प्रभाग समिती अध्यक्षांच्या निवडही बिनविरोध झाल्या आहेत. तर शिवसेनेने सर्वाधिक पाच महिलांना अध्यक्षपद दिले असून त्या खोलाखाल भाजप आणि राष्ट्रवादीनेही महिलांना संधी दिल्याचे दिसून आले आहे.नऊ प्रभाग समितीच्या अध्यक्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने सोमवारी या प्रभाग समितीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार उथळसर प्रभाग समितीत दिपा गावंड (भाजपा), कळवा प्रभाग समितीत जितेंद्र पाटील (राष्ट्रवादी), मुंब्रा प्रभाग समिती अशरीन राऊत (राष्ट्रवादी) यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर शिवसेनेकडून नम्रता पमनानी (कोपरी), पज्ञा भगत (माजिवडा - मानपाडा), दिपाली भगत (दिवा), निर्मला कनसे (लोकमान्य - सावरकरनगर), शिल्पा वाघ (वागळे इस्टेट) आणि नरेश सुरकर (वर्तकनगर) आदींसुध्दा बिनविरोध निवड झाली आहे. तर या प्रभाग समितीमध्ये शिवसेनेकडून पाच महिला, राष्ट्रवादी आणि भाजपकडून प्रत्येक एक अशा एकूण सात नगरसेविकांना यंदा अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. तर प्रभाग समितींवर पुन्हा एकदा शिवसेनेचे वर्चस्व दिसून आले असून त्यांच्या वाट्याला सहा, राष्ट्रवादी दोन आणि भाजपच्या वाटेला एक प्रभाग समिती आली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाElectionनिवडणूक