शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हवाई हल्ला होताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
3
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
4
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
5
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
6
"माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
7
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
8
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
9
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
10
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
11
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
12
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
13
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
14
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
15
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
16
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
17
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
18
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
19
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
20
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 

श्री जगन्नाथ कल्चरल एज्युकेशन ट्रस्टतर्फे श्री जगन्नाथ रथयात्रा व बाहुहायात्रेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 16:30 IST

श्री जगन्नाथ कल्चरल एज्युकेशन ट्रस्टतर्फे श्री जगन्नाथ रथयात्रा व बाहुहायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने १४ जुलै ते २२ जुलै या कालावधीत भगवान श्री जगन्नाथ रथयात्रा उत्सव संपन्न होणार आहे.

ठळक मुद्देश्री जगन्नाथ रथयात्रा व बाहुहायात्रेचे आयोजनया निमित्ताने भगवान श्री जगन्नाथ रथयात्रा उत्सवाचे आयोजनठाणेकर रहिवाशांना घेता येणार जगन्नाथपुरी सारख्या रथयात्रेचा अनुभव

 

ठाणे -   श्री जगन्नाथ कल्चरल एज्युकेशन ट्रस्टतर्फे  श्री जगन्नाथ रथयात्रा व बाहुहायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने भगवान श्री जगन्नाथ रथयात्रा उत्सवाचे आयोजन केले आहे अशी माहिती गुरुवारी गडकरी रंगायतन  येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.      या निमित्ताने ठाणेकर रहिवाशांना जगन्नाथपुरी सारख्या रथयात्रेचा अनुभव घेता येणार आहे.  यावेळी प्रशांत कुमार पटनाईक,परशुराम लेंका,दत्ता घाडगे आदी यावेळी उपस्थित होते .श्री जगन्नाथ रथयात्रा १४ जुलै  रोजी  २. ३० वाजता मनोरमा नगर येथील शनिमंदिर पासून जगन्नाथ रथयात्रेस प्रारंभ होणार असून, रथयात्रा आर मॉल, मानपाडा नाका, हपी वैली, खेवरा सर्कल, गांधी नगर , वसंत विहार , उपवन तलाव येथे जाऊन पालाई देवी मंदिर  येथे या रथयात्रेची समाप्ती होणार आहे. तर बाहुडा यात्रेस २२ जुलै रोजी ३ वाजता पालाई देवी  मंदिर येथून प्रारंभ होणार असून उपवन , गांधीनगर , माजिवडा , हायलँड , ढोकाळी ,मनोरमा नगर येथे   येथे यात्रेची समाप्ती होणार आहे. या निमित्ताने १५  जुलै ते २१  जुलै या कालावधीत विविध  सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  यंदा २० जुलै रोजी मराठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली .  हा उत्सव साजरा करण्याचे ट्रस्टचे दहावे  वर्ष असून, गेल्यावर्षी जवळपास २० हजार भक्त या उत्सवात सहभागी झाले होते .  ट्रस्टचा उद्देश समाजातील विविध स्तरातील लोकांना एकत्र करून उत्सव साजरा करणे हा असल्याचे मोहांती यांनी सांगितले. या रथयात्रेच्या माध्यमातून ओडिशी संस्कृतीचे दर्शन ठाणेकरांना घेता येणार आहे.

 

 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक