शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘बॉम्बे हाऊस’ पत्रकार मारहाणप्रकरणी ठाण्यात निदर्शने

By admin | Updated: November 5, 2016 15:01 IST

 ऑनलाइन लोकमत ठाणे, दि. 5 -‘बॉम्बे हाऊस’ या टाटा समुहाच्या मुख्यालयाबाहेर सायरस मेस्री यांचे फोटो काढण्याऱ्या छायाचित्रकारांना झालेल्या मारहाणप्रकरणी ...

 ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 5 -‘बॉम्बे हाऊस’ या टाटा समुहाच्या मुख्यालयाबाहेर सायरस मेस्री यांचे फोटो काढण्याऱ्या छायाचित्रकारांना झालेल्या मारहाणप्रकरणी ठाण्यामध्ये पत्रकारांनी निषेध व्यक्त करत निदर्शने केली. या मारहाणीच्या निषेधार्थ ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने ही निदर्शने करण्यात आले. 
 
यावेळी पत्रकारांनी टाटा समुहाचे निषेध व्यक्त करणारे फलकदेखील जाळले. टाटा हाऊस येथे सायरस मिस्त्रींच्या पत्रकार परिषदेचे चित्रीकरण करणा-या छायाचित्रकारांना  येथील सुरक्षा रक्षकांकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली होती.  शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास टाटा हाऊसची पत्रकार परिषद पार पडणार होती.
 
या परिषदेला सायरस मिस्त्रींनी हजेरी लावणार असल्याने तेथे पत्रकारांसह छायाचित्रकारांनी हजेरी लावली. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास टाटा हाऊस येथे पोहोचलेल्या मेस्त्रींचे फोटो घेण्यासाठी छायाचित्रकार पुढे सरसावले. याच दरम्यान येथील सुरक्षा रक्षकांना धक्काबुकी झाली.
 
दहा मिनिटानंतर मिस्त्री आतमध्ये निघून गेले. मिस्त्री आत जाताच 15 ते 20 सुरक्षा बाहेर धडकले. त्यांनी धक्काबुकी केली याचा राग धरत छायाचित्रकारांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये छायाचित्रकार अतुल कांबळे,  एस एल शांतकुमार आणि अर्जीत सेन जखमी झाले आहेत. तिघांवर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापैकी कांबळे गंभीर जखमी झाले आहेत.

 
 फोटो : विशाल हळदे, ठाणे लोकमत