शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मुब्रा खाडीतील कारवाईत जिल्हा प्रशासनाकडून दीड कोटींच्या रेतीसह मुद्देमाल खाडीत नष्ट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 20:39 IST

आजच्या या कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहे. मुंब्रा व खार्डी खाडीमध्ये केलेल्या या कार्यवाहीमध्ये चार संक्शन पंप व सात बार्ज खाडीतच नष्ठ करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

ठाणे : येथील मुंब्रा व खार्डी खाडीत अनधिकृत रेतीचे उत्खनन करून पर्यावरणाचा र्हास सुरु केला आहे. याविरोधातील तक्रारीस अनुसरुन ठाणे  जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशास अनुसरून उपविभागीय अधिकारी युवराज बांगर, यांच्या मार्गदर्शनाखाली या खाडीत धडक कारवाई करुन दीड कोटींच्या रेतीसह मुद्देमाल हस्तगत करुन तो खाडीतच नष्ट केला, असे तहसीलदार मुकेश पाटील यांनी लोकमतला सांगितले. 

आजच्या या कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहे. मुंब्रा व खार्डी खाडीमध्ये केलेल्या या कार्यवाहीमध्ये चार संक्शन पंप व सात बार्ज खाडीतच नष्ठ करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.  या कारवाईच्या वेळी चार संक्शन पंप व सात बार्ज या समुद्र ओहोटीच्या वेळी खाडीतून बाहेर काढता येणे शक्य होत नसल्याने त्या पाण्यातच बुडवण्यात आल्याचे कळवण्यात आले आहे. या चार संक्शन पंप प्रत्येकी पाच लाख प्रमाणे या चार सक्शन पंपाचे एकुण २० लाख व सात बार्जेस प्रत्येकी २० लाख प्रमाणे एक कोटी ४० लाख रुपये आदी एकुण 1 कोटी ६० इतक्या रक्कमेचा मुद्देमाल पाण्यातच नष्ठ करण्यात आल्याचे नमुद करण्यात आले. या कारवाईत तहसीलदार वासुदेव पवार, निवासी नायब तहसीलदार सुभाष जाधव, मंडळ अधिकारी मुंब्रा तसेच तलाठी गोविंदराव वतारी, गणेश भुताळे, सोमा खाकर, विश्वनाथ राठोड व विजय गढवे आदींचा सहभाग होता.या कारवाई एकही कामगार हात लागलेला नसल्यामुळे प्रशासनाकडून गुन्हा दाखल केला नसल्याचे दिसून येत आहे.