शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

अवैध क्रॉसिंगने घेतला एकाचा बळी

By admin | Updated: May 5, 2017 05:28 IST

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाडे येथे अवैध क्र ॉसिंग वर झालेल्या मोटर अपघातात एक जण जागीच ठार तर तीन जण

मनोर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाडे येथे अवैध क्र ॉसिंग वर झालेल्या मोटर अपघातात एक जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना सिल्व्हासा येथील रूग्णालयात दाखल केले आहे. आपल्या धंद्यासाठी अवैध क्रॉसींग तयार करून ठेवल्यामुळे त्या ठिकाणी मोटर अपघात होऊन आता पर्यंत शेकडो निष्पाप लोकांचा बळी गेला आहे त्याला जबाबदार आय आर बी. मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाडे गावाच्या हद्दीत पेट्रोल पंपावरून भला मोठा ट्रेलर मुबई वाहिनी वर अवैध क्रॉसींग करीत असतांना मुंबईहून गुजरात च्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट कार च्या चालकाला समोर आडवा असलेल्या ट्रेलर चा अंदाज न आल्याने कार त्यावर जोरदार धडकल्याने कारचालक विनायक त्र्यंबक धोंडिया याचा जागीच मृत्यू झाला तर किशोर धोडिया, दिनेश धोंडिया, विनोद हे तिघे गंभीर जखमी असून त्यांना सिल्वासा गुजरात येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर हलोली पाटील पाडा येथील मुंबई वाहिनीवर असलेल्या मॅक्डोनल्डस् हॉटेलचालकाने हॉटेलमध्ये गुजरात वाहिनीवरील वाहनांना येता यावे यासाठी डिव्हायडर तोडून अवैध क्रॉसींग बनवले आहे. तिथे हि अनेक वेळा अपघात होऊन निष्पापांचे प्राण गेले आहे. आयआरबीच्या हजगर्जीने हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. (वार्ताहर)