शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत फडके रोडवरून एक टन प्लास्टिक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 00:02 IST

प्रभाग अधिकाऱ्यांची माहिती; फेरीवाले आणि दुकानदारांवर केली कारवाई

डोंबिवली : राज्यात प्लास्टिकबंदी लागू झाल्यानंतर महापालिकेने सुरुवातीला केलेली कारवाई नंतर थंड पडली. मात्र, केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष स्वच्छता अभियानांतर्गत मंगळवारी फडके रोड परिसरात केलेल्या कारवाईत दुकानदार, फेरीवाले, किरकोळ विक्रेते यांच्याकडून एक टन प्लास्टिक जप्त केल्याचे ‘फ’ प्रभागक्षेत्र अधिकारी दीपक शिंदे यांनी सांगितले.महापालिका क्षेत्रात २ आॅक्टोबरपर्यंत स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत कारवाईबरोबरच मंजुनाथ महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि पर्यावरण दक्षता मंचच्या कार्यकर्त्यांनी व्यावसायिकांमध्ये प्लास्टिकविरोधात जागृती केली. यावेळी प्रमुख आरोग्य निरीक्षक वसंत देगलूरकर यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारीही सहभागी झाले होते. स्कायवॉकवर बसणारे फेरीवाले तर प्लास्टिकच्या पिशव्या रस्त्यावरच फेकून देतात. यामुळे नाल्यांमध्ये प्लास्टिक अडकल्याने पूरपरिस्थिती निर्माण होत असल्याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. तर, यासंदर्भात विक्रेते म्हणाले की, नागरिक वस्तू घेताना प्लास्टिक पिशव्यांची मागणी करतात. पर्यावरण दक्षता मंचच्या समन्वयिका रूपाली शाईवाले यांनी प्लास्टिक वापरामुळे पुढील पिढीचे नुकसान होत असल्याचे सांगितले.अपुºया मनुष्यबळामुळे अडचणपुरेसे मनुष्यबळ नसल्याने प्लास्टिकबंदीची पूर्ण अंमलबजावणी करता येत नाही, असे सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी विलास जोशी यांनी सांगितले. महापालिका हद्दीत १६ लाख नागरिकांसाठी केवळ सफाई विभागात १९०० कामगार काम करत असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी