शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सज्जा पडून एक जण जखमी; ठाण्यातील पंचरत्न चाळीतील घटना

By अजित मांडके | Updated: June 27, 2023 16:35 IST

पंचरत्न चाळी ही २५ वर्ष जुनी आहे. त्या चाळीत १२ घरे तळ अधिक एक मजली असून समोरासमोर घरे आहेत.

ठाणे : समता नगर, राजीव गांधी कंपाउंड येथील पंचरत्न चाळीतील सहा घरांचा सज्जा पडल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास समोर आली. यामध्ये सुरेश वाल्मिकी (३३) व्यक्ती जखमी झाला आहे. सुरेश हे ज्यावेळी सज्जा पडला त्यावेळी ते सज्जावर उभे होते. यामध्ये त्यांच्या पाठीला दुखापत झाली आहे. तर उर्वरित भाग धोकादायक स्थितीत असून तो काढण्याचे काम तातडीने हाती घेतले आहे.

पंचरत्न चाळी ही २५ वर्ष जुनी आहे. त्या चाळीत १२ घरे तळ अधिक एक मजली असून समोरासमोर घरे आहेत. त्यापैकी सहा घरांचा सज्जा अचानक दुपारी कोसळला. हा सज्जा अंदाजे ५० फूट लांब ४ फूट रुंद इतका आहे. या घटनेची माहिती सहायक आयुक्त सचिन बोरसे यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. याची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी -कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान,अतिक्रमण विभागाचे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तर उर्वरित भाग धोकादायक स्थितीत असल्याने तो भाग  काढण्याचे काम आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दलाचे जवान व अतिक्रमण विभागामार्फत सुरू असल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

टॅग्स :thaneठाणे