शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

एका दिवसात ५ हजार ८४५ मद्यप्रेमींनी घेतला मद्याचा आस्वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 16:31 IST

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये मद्याची विक्रीही बंद झाली होती. त्यानंतर दोन महिन्यांनी आता आॅनलाईन विक्री सुरु झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यात २४ हजार ५ हजार ८४५ मद्यप्रेमींनी रविवारी मद्याचा आस्वाद घेतला.

ठाणे : मद्याची दुकाने बंद असल्याने मद्यप्रेमींचा हिरमोड झाला होता. अखेर दोन महिन्यानंतर मद्याची दुकाने अखेर रविवारी सुरु करण्यात आली. परंतु केवळ परवाना धारकांनाच मद्याची घरपोच सेवा देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक विनापरवाना धारकांचा यामुळे हिरमोड झाला आहे. असे असले तरी, दुसरीकडे जिल्ह्यात सुरु झालेल्या घरपोच मद्य विक्र ीला मद्यप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रविवारी मद्य विक्र ीला सुरु वात होताच अवघ्या २४ तासात जिल्ह्यात ५ हजार ८४५ मद्याप्रेमिनी या सेवेचा लाभ घेतला असल्याची माहिती ठाणे राज्य उत्पदान शुल्क अधीक्षक नितीन घुले यांनी दिली.                   ठाणे जिल्ह्यातील प्रतिबंधितक्षेत्र वगळून इतर भागात घरपोच मद्य विक्र ीला ठाणे जिल्हाधिकारी यांनी परवागनी दिल्यानंतर घरपोच मद्याविक्र ीसाठी मद्याविक्र ेत्यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने ओळखपत्र देण्यास सुरूवात केली आहे. सध्याच्या घडीला ठाणे जिल्ह्यात १९० मद्य विक्र ीची दुकाने आहेत. त्यापैकी शनिवारी ४० तर रविवारी ५३ असे एकूण ९३ विक्र ेत्यांना हे ओळखपत्र देण्यात आले. त्यानुसार आतापर्यंत ९३मद्य विक्र ेत्यांचा घरपोच विक्र ीचा मार्ग मोकळा झाला आहे. सुमारे ५० टक्केच मद्य विक्र ेत्यांना हे ओळखपत्र देण्यात आले आहेत. या दुकानांमध्ये घरपोच मद्य पोहचिवणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ओळखपत्र तयार करण्यात आले आहेत. त्यांची संपूर्ण माहिती, डॉक्टरांचा तपासणी अहवाल तपासूनच त्यांना ओळखपत्र देण्यात येत आहे. घरपोच मद्यविक्र ी ही लघुसंदेश, व्हॉट्सअ‍ँप आणि दुरध्वनीद्वारे करता येणार आहे. त्यानुसार रविवार पासून घरपोच मद्य विक्र ीची सेवा सुरु झाल्यापासून अवघ्या २४ तासात जिल्ह्यातील विविध भागातील ५ हजार ८४५ जणांनी या घरपोच सेवेचा लाभ घेत, मोठ्या प्रमाणत मद्य रिचवत रविवारचा दिवस सत्कारणी लावला आहे.केवळ परवानाधारकांनाच मद्य मिळणार असल्याने विनापरवानाधारकांचा हिरमोड झाला आहे. असे जरी असले तरी दुसरीकडे मोठ्या प्रमाणात परवाना काढण्यासाठी आॅनलाईन अर्ज करत असल्याची माहिती ठाणे राज्य उत्पादन विभागाच्यावतीने देण्यात आली. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या