शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कसाऱ्यात गुंडागर्दी करणाऱ्या दोघांपैकी एकाला कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 11:25 IST

दुसऱ्याची बालसुधारगृहात रवानगी; लोहमार्ग पोलिसांची माहिती

डोंबिवली: नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांसमवेत हुज्जत घालणाऱ्या आणि रेल्वे पोलिस दलाच्या जवानावर दगडफेक करत हल्ला करणाऱ्या दोघांना कल्याण रेल्वे न्यायालयात मंगळवारी हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची भिवंडी येथील बालसुधारगृहात, तर दुसरा हल्लेखोर सागर जाधव यास पंधरा दिवसांची जेल कोठडी सुनावल्याची माहिती कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दिनकर पिंगळे यांनी दिली.

कसारा स्थानकात हल्ला करण्यात आल्यानंतर दोन हल्लेखोर पळाले होते. त्यांना सोमवारी ताब्यात घेण्यात आले, अल्पवयीन आरोपी हा आंबिवली तर सागर जाधव हा खर्डी परिसरात राहणारा असल्याचे सांगण्यात आले. ते दोघेही नंदीग्राम गाडीतून कसाऱ्यापर्यंत प्रवास करत असतांना त्यांनी गाडीची चेन पुलींग करणे, प्रवाशांशी भांडण केले होते. त्यांना हटकणा-या जवानावर त्यांनी हल्ला केला होता. त्यानूसार आरपीएफ जवान रामनिवास सिंग कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानूसार सह पोलिस निरिक्षक हरिदास डोळे यांनी त्या दोघांना सोमवारी ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना मंगळवारी त्यांना रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले होते, तेथे न्यायालाने त्या दोघा आरोपिंना शिक्षा सुनावल्याचे पिंगळे यांनी सांगितले.

टॅग्स :localलोकल