शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोडमधून इलेक्ट्रिक सिगारेटसह एकास अटक 

By धीरज परब | Updated: May 8, 2023 13:16 IST

सदर गाळ्यातून बंदी असलेली इलेक्ट्रिक सिगारेट विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली

मीरारोड - मीरारोडच्या शांती शॉपिंग सेंटर मधील एका गाळ्यातून पोलिसांनी इलेक्ट्रिक सिगारेटच्या साठ्यासह एकास अटक केली आहे.  वसई विरार पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी शाखेचे पोलीस निरीक्षक अमर मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने मीरारोडच्या शांती शॉपिंग सेंटर मधील गाळा क्रमांक ४० वर कारवाई केली. 

सदर गाळ्यातून बंदी असलेली इलेक्ट्रिक सिगारेट विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमोल आंबवणे सह अजय सपकाळ , डी . एस . इंगळे , पी . डी . पाटील , व्ही . ए . घरबुडे यांच्या पथकाने धाड टाकली.

त्या गाळ्यात असलेल्या रशीद अमजद  खान (२३)  रा . रेडियम सोसायटी , रेल्वे समांतर मार्ग , नया नगर , मीरारोड ह्याच्या कडे चौकशी करून झडती घेतली असता १४ हजारांचे १४ इ सिगारेट्स सापडले . त्याच्या कडे सदर सिगारेट कुठून आणल्याची चौकशी केली असता त्याने शेजारीच असलेल्या वन स्टॉप म्युझिक शॉप दुकानातील वाहिद व ईसा इब्राहिम शेख रा. रेडियम सोसायटी यांनी विक्रीसाठी दिल्याचे सांगितले . पोलिसांनी त्या दुकानात तपासणी केली असता काही आढळून आले नाही . या प्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात राशिद वर ६ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.