शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वायूगळतीप्रकरणी एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:59 IST

पूर्वेकडील टिन्स वर्ल्ड या शाळेजवळ मंगळवारी रात्री विषारी रसायनांची ११ पिंपे अनिधकृत पणे टाकणाऱ्या टेम्पोच्या चालकाला बोईसर पोलिसांनी अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : पूर्वेकडील टिन्स वर्ल्ड या शाळेजवळ मंगळवारी रात्री विषारी रसायनांची ११ पिंपे अनिधकृत पणे टाकणाऱ्या टेम्पोच्या चालकाला बोईसर पोलिसांनी अटक केली आहे. तर त्याने दिलेल्या माहिती नुसार एका रासायनिक कंपनीच्या व्यवस्थापकाला चौकशी करीता ताब्यात घेतले आहे.या संदर्भात बोईसर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी दिलेल्या माहिती नुसार गुरुवारच्या गंभीर घटनेचा तपास करता गोपनीय सूत्रा द्वारे माहिती मिळवून प्रथम ज्या टेम्पोच्या चालकाने ती पिंप नेऊन टाकली त्या रमेश झा याला प्रथम ताब्यात घेऊन चौकशी केल्या नंतर त्याच्यावर पर्यावरण रक्षण कायद्या नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.तर त्या चालकाने दिलेल्या माहिती नंतर मोल्ड्स लॅब च्या व्यवस्थापकाला चौकशी करीता ताब्यात घेण्यात आले आहे तर सदर विषारी रसायनाची पिंपे उघड्यावर टाकण्यास मदत करणाऱ्या एका भंगारवाल्याच्या व त्याच्या साथी दाराच्या शोधात तसेच या घटनेत जो टेम्पो वापरण्यात आला होता त्या टेम्पोचाही शोध बोईसर पोलीस घेत आहेत. सदर गुन्ह्याचा तपास चौफेर आणि योग्य दिशेने सुरू असून चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई होईल - विजय शिंदे , पोलीस निरीक्षक बोईसर पोलीस स्थानक