शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

९३ हजार मतदारांची नावे वगळणार, माहिती घेण्यासाठी आजपासून अधिकारी घरोघरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 03:30 IST

ठाणे जिल्ह्याच्या मतदार यादीतून मयत,दुबार आणि स्थलांतरित अशी जवळपास ९२ हजार ४५४ एवढी नावे वगळण्यात येणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठाणे : ठाणे जिल्ह्याच्या मतदार यादीतून मयत,दुबार आणि स्थलांतरित अशी जवळपास ९२ हजार ४५४ एवढी नावे वगळण्यात येणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. तर, नव्याने तयार होणाऱ्या मतदार यादीमध्ये २०११ च्या जनगणनेनुसार १८ ते १९ वयोगटातील साडेतीन लाख तरूण मतदारांचा समावेश होणार आहे. तसेच आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार एक जानेवारी २०१९ च्या जन्मतारखेनुसार मतदार याद्यांची विशेष संक्षिप्त स्वरूपात पूनर्परिक्षण मोहिम जिल्हा पातळीवर राबवण्यात येणार आहे. त्यासाठी १५ मे ते २० जून या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन माहिती गोळा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.>नव्याने काही मतदानकेंद्रे उपलब्ध करण्याची गरजसध्या ठाणे जिल्ह्यात एकूण ५ हजार ६८१ मतदान केंद्र असून कोपरी-पाचपाखाडी मतदार संघात ३५९ मतदान केंद्र आहेत. परंतु, ठाणे शहरात सुरू असणाºया रस्ता ंरूंदीकरणात अनेक मतदान केंद्र बाधित झाली असून त्याला पर्याय म्हणून महापालिका आयुक्तांना नवीन जागा मतदानकेंद्रासाठी उपलब्ध करून देण्याविषयी सांगितले.निवडणुकीची माहिती शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाºयांच्या माध्यमातून गोळा करण्यात येते. सध्या उन्हाळी सुटी असल्यामुळे शिक्षक रजेवर आहेत. त्यामुळे मुदत वाढवून देणे किंवा महापालिकेने त्यांचे कर्मचारी निवडणूक कामासाठी द्यावे, अशी विनंती निवडणूक आयोगआणि स्थानिक महापालिका आयुक्तांना करण्यात येणार असल्याचेही मुकादम यांनी सांगितले.४ जानेवारीलाअंतिम मतदारयादी१ सप्टेंबर २०१८ रोजी प्रारूप मतदार यादी तर ३१ आॅक्टोबरपर्यंत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार असून ४ जानेवारी २०१९ रोजी लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम यादी तयार होईल,असेही मुकादम यांनी शेवटी सांगितले.