शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

एनए शुल्क भरण्यासाठी नोटिसा

By admin | Updated: January 25, 2017 04:48 IST

मीरा-भार्इंदरमधील बहुतांश इमारतींना तहसील कार्यालयाने अकृषिक परवान्यापोटी (एनए) शुल्क जमा करण्याच्या अंतिम नोटीसा

भार्इंदर : मीरा-भार्इंदरमधील बहुतांश इमारतींना तहसील कार्यालयाने अकृषिक परवान्यापोटी (एनए) शुल्क जमा करण्याच्या अंतिम नोटीसा बजावल्या आहेत. यामुळे रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण असून त्यांनी राजकीय मंडळींकडे धावाधाव सुरु केली आहे. मीरा-भार्इंदरमधील अनेक इमारतींचे प्रस्ताव उपनिबंधक कार्यालयात धूळखात आहेत. यामुळे कित्येक इमारतींच्या जागा अद्याप मूळ मालकांच्याच नावे आहेत. अशातच २००९ पूर्वी राज्य सरकारने इमारतीच्या जागेची एनए वसुली पालिकेकडे हस्तांतरित केल्याने ती पालिकेकडून वसूल होणे अपेक्षित होते. परंतु, त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करुन विकसक वा जागा मालकांचे हित जोपासले गेले. कारण आजही अनेक इमारतींच्या जागेचे सातबारा उतारे मूळ मालकांच्याच नावे आहेत. एनए बाबत अनभिज्ञ असलेल्या रहिवाशांना तहसील कार्यालयाने त्याचे शुल्क भरण्याच्या अंतिम नोटीसा नुकत्याच बजावल्या आहेत. पालिकेकडे असलेली एनए वसुली २००९ नंतर महसूल विभागाकडे पुर्नहस्तांतरित झाल्याने ९ वर्षांपासून महसूलनेही एनएच्या वसुलीकडे दुर्लक्ष केले. तब्बल ९ वर्षांनी कार्यालयाला जाग आल्याने बहुतांश इमारतींना हजारो व लाखो रकमेच्या अंतिम नोटीसा पाठविल्या आहेत. इमारतींमधील रहिवासी चिंताग्रस्त आहेत. हे शुल्क विनाकारण भरावे लागू नये, यासाठी अनेक रहिवासी प्रयत्नशील आहेत. (प्रतिनिधी)