शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅफिक वॉर्डनचे थकवले चार महिन्यांचे मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2023 12:25 IST

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी वाहतूक पोलिसांना मदतनीस म्हणून २० वॉर्डनची नेमणूक अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलिसांसोबत मदतनीस म्हणून अंबरनाथमध्ये ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करण्यात आली आहे. चार महिन्यांपासून या ट्रॅफिक वॉर्डनना अंबरनाथ नगरपालिकेने त्यांचे मानधन दिले नसल्याने ट्रॅफिक वॉर्डन मेटाकुटीला आले आहेत.

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी वाहतूक पोलिसांना मदतनीस म्हणून २० वॉर्डनची नेमणूक अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. चार महिन्यांपासून या वॉर्डनला त्यांचे आठ हजार रुपयांचे मानधन न मिळाल्याने त्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे. आमचे हक्काचे मानधन वेळेत द्यावे, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

 अंबरनाथ शहरातील वाहतूक विभागाकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यात वाहतूक विभागाची दमछाक होते. त्यासाठी वाहतूक विभागाच्या मदतीसाठी अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून आठ हजार रुपयांच्या मानधनावर २० वॉर्डनची नेमणूक केली आहे. 

लवकरच पगार हाेईलपगार लांबल्याबाबत अंबरनाथ नगरपालिकेतील लेखा विभागात माहिती घेतली असता काही तांत्रिक अडचणींमुळे ट्रॅफिक वॉर्डनचा पगार होऊ शकला नाही. लवकरच त्यांचा पगार त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीambernathअंबरनाथ