शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

ठाणे शहरात उद्या मालवाहतूक वाहनांना नो 'एन्ट्री'; देवी मूर्ती विसर्जनासाठी वाहतूकीत बदल

By जितेंद्र कालेकर | Updated: October 4, 2022 17:20 IST

ठाण्यातील शहरच नव्हे तर  जिल्ह्यातील ग्रामीण भागातही २६ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला धुमधडाक्यात सुरुवात झाली.

ठाणे - यंदा गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रोत्सवही मोठया उत्साहात साजरा झाला. त्यामुळेच बुधवारी विजयादशमीला देवीच्या मूर्तीची विसर्जन मिरवणूकही त्याच जल्लोषात वाजत गाजत निघणार आहे. त्यामुळे मिरवणूकीमुळे शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातून जाणाऱ्या जड आणि अवजड मालवाहतूकीला बुधवारी दुपारी २ वाजल्यापासून विसर्जन मिरवणूक संपेपर्यत प्रवेश बंद केला जाणार असल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली. 

ठाण्यातील शहरच नव्हे तर  जिल्ह्यातील ग्रामीण भागातही २६ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला धुमधडाक्यात सुरुवात झाली. बुधवारी देवी मूर्तीच्या विसर्जनाच्या मिरवणूकांचे मोठया प्रमाणात आयोजन केले आहे. जिल्हयातून तीन राष्ट्रीय महामार्ग आणि  एक राज्य महामार्ग जातो. या महामार्गावरून बाहेरील राज्यांमध्ये जाणाऱ्या तसेच बाहेरील राज्यांतून येणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरु असते. 

माल वाहतूक वाहनांमुळे मिरवणूकीच्या दरम्यान मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यत असते. त्याच पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ठाणे शहर वाहतूक विभागातील अंतर्गत मार्गांवर मालवाहतूक करणाऱ्या मोठया वाहनांना प्रवेश बंद केला (नो एन्ट्री) आहे. पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार ५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ ते देवी मूर्तींचे विसर्जन होईपर्यंत या वानांना प्रवेश बंदी राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणे