शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
2
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
3
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
4
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू
5
"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस
6
मुंबईतील तरुणीवर अलिबागमध्ये बलात्कार, पार्टीनंतर ऑफिसमधील सहकाऱ्यानेच केला घात; पीडितेसोबत काय घडलं?
7
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
8
पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी 'ही' SIP ठरेल गेम चेंजर!
9
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
10
SEBI ची मोठी कारवाई, शेअर बाजारात या कंपनीला बंदी; ₹४८४३ कोटींचा नफाही होणार जप्त
11
Viral Video: इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ पाहून अंगाचा थरकाप उडेल!
12
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
13
Sonam Raghuwanshi : "मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
14
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
15
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
16
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
17
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिरासमोर कारने ६ जणांना उडवलं, एकाचा मृत्यू
18
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
19
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
20
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल

तुकड्यांपाठोपाठ नवीन विषयांना मंजुरी

By admin | Updated: June 30, 2017 02:47 IST

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे विविध महाविद्यालयांमध्ये नवीन अतिरिक्त तुकड्यांनंतर पदवीच्या अभ्यासक्रमासाठीही

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे विविध महाविद्यालयांमध्ये नवीन अतिरिक्त तुकड्यांनंतर पदवीच्या अभ्यासक्रमासाठीही आता नव्याने काही विषयांना कायम विनाअनुदान तत्त्वावर मंजुरी देण्यात आली आहे. नुकत्याच निघालेल्या परिपत्रकानुसार मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील ३ महाविद्यालयांमध्ये पदवीच्या अभ्यासक्रमासाठीच्या विषयांना मंजुरी मिळाली आहे.यंदाच्या वर्षी मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या ११ महाविद्यालयांमध्ये पदवीच्या विविध वर्षांसाठी नवीन विषयांना मंजुरी देण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीमधील २, तर भिवंडीतील एका महाविद्यालयात नवीन विषयाला कायम विनाअनुदान तत्त्वावर मंजुरी मिळाली आहे. दी साउथ इंडियन असोसिएशनचे दी एसआयए कॉलेज आॅफ हायर एज्युकेशन येथे टी.वाय.बी.कॉमसाठी एक्स्पोर्ट मार्केटिंग हा विषय मंजूर केला आहे. के.व्ही. पेंढरकर कॉलेजमध्ये एमए (हिस्ट्री) या विषयाला मंजुरी मिळाली आहे. तर, भिवंडीतील दी कोकण मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे जी.एम. मोमीन वुमेन कॉलेज येथे एक्स्टेन्शन अ‍ॅक्टिव्हिटीज (डीएलएलई) हा विषय मंजूर झाला आहे. पालघर जिल्ह्यातील बोर्डी येथील एन.बी. मेहता सायन्स कॉलेजमध्ये एम.एस्सी. (फिजिक्स पार्ट-१ बाय पेपर्स) या विषयाला मंजुरी मिळाली आहे.