शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण पूर्वेला नवे मैदान, १२ एकर जागा, निधी देण्याचेही आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:43 IST

पूर्वेतील १२ एकर जागेवर मैदान विकसित केले जाणार आहे. त्यासाठी खासदार निधी देण्याची ग्वाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे

कल्याण : पूर्वेतील १२ एकर जागेवर मैदान विकसित केले जाणार आहे. त्यासाठी खासदार निधी देण्याची ग्वाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. अडीच एकर जागा महापालिकेच्या ताब्यात असून उर्वरित जागाही महापालिकेने ताब्यात घ्यावी, असे आदेश शिंदे यांनी या वेळी महापालिकेच्या अधिका-यांना दिले आहे.कल्याण, तिसगाव येथील १०० फुटी रोडलगत मैदानासाठी आरक्षित असलेल्या जागेची शिंदे यांनी पाहणी केली. या वेळी महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृह नेते राजेश मोरे, गटनेते रमेश जाधव, नगरसेवक मल्लेश शेट्टी, नवीन गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. मैदान विकसित करण्यासाठी खासदार निधीतून निधी देण्याचेही आश्वासन शिंदे यांनी दिले आहे. दरम्यान, खासदारांनी कल्याण-मलंग रस्त्याच्या कामाचीही पाहणी केली. रस्त्याच्या मध्ये येणारे विजेचे खांब हटवले जावेत. मुख्य कामाला गतीने सुरुवात करावी. तसेच या रस्त्यावर बरीच रहदारी असल्याने रस्त्याचा एक भाग मोकळा ठेवून उर्वरित भागाचे काम करावे, अशा सूचना शिंदे यांनी संबंधितांना दिल्या आहेत.